illegal Tag

COLWALE PANCHAYAT INSPECTS ILLEGAL CONSTRUCTIONS IN COMUNIDADE LANDRead More
ONE ARRESTED FOR TRANSPORTING ILLEGAL TOBACCO PRODUCTS WORTH RS 20 LAKHSRead More
TRADITIONAL FISHERMEN IN VASCO RAISE CONCERN OVER MIGRANTS SELLING FISH ILLEGALLYRead More
कोलवाळेतील बेकायदेशीर भंगारअड्डे हटवा विद्यमान पंचायत मंडळाची महसूलमंत्र्यांकडे मागणी कोलवाळ पंचायतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भंगारअड्डे उभारण्यात आले असून महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी या अड्ड्यांची त्वरित पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच आणि पंचायत सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्या समर्थकांनी ३० वर्षे पंचायतीवर सत्ता गाजवली. याच काळात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे आणि भूखंड घोटाळे झालेत, असाही आरोपही विद्यमान सरपंच आणि पंचायत सदस्यांनी यावेळी केला.Read More
खाण घोटाळाप्रकरणी कांचा गौंडरला पोलीस कोठडी कोट्यवधींचा खनिजमाल लंपास केल्याचा संशय एसआयटीनं ठोकला गौंडरला बेड्या बेकायदेशीर खाण चालवून कोट्यवधी रुपयांच्या खनिजमालाची चोरी केल्याप्रकरणी खाण मालक कांचा गौंडर याला एसआयटीनं बेड्या ठोकल्या. गुरुवारीत याला पणजी न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.Read More
खेणी मोरजीतील पर्यटन प्रकल्पाचे काम तूर्तास थांबवले आमदार दयानंद सोपटे यांनी केली कामाची पाहणी प्रकल्पाला स्थानिक पंचायतीचा दाखलाच नाही पंचायतीची परवानगी घेतली नसल्याचं झालं उघड गत सरकारच्या पर्यटन खात्यावर डागली तोफ सुमारे पाच कोटींचा अर्धवट प्रकल्प केला बंद खेणी मोरजी इथं आठ महिन्यांपूर्वी पर्यटन खात्यानं सुरू केलेला सुमारे ४.९९ कोटी रुपयांचा प्रकल्प बंद करण्याची सूचना या भागाचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिलीये. स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार सोपटे यांनी या भागाची पाहणी करून मुख्य अभियंता, कंत्राटदार आणि या प्रकल्पाच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली. यावेळी, प्रकल्प सुरू करताना स्थानिक पंचायतीचा ‘ना हरकत’ दाखलाRead More
हॉटेलची बेकायदा इमारतीवर केली जमीनदोस्त कांदोळीतील प्रकार; एनजीपीडीएनं केली कारवाई कांदोळी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे उभारली जाणारी ‘द क्लेमेंटीक्स’ हॉटेल्सची इमारत सोमवारी उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणानं जमीनदोस्त केली. प्रशासनाला अंधारात ठेवून गुपचूपणे ही इमारत उभारली जात होती. गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल व्यवस्थापनाला पंचायत, पोलीस आणि NGPDAनं कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या; मात्र व्यवस्थापनानं कसलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळं शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.Read More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Women Tries to Set herself ablaze at Panjim

राजधानीतील अवैध झोपड्यांवर कारवाई सुरू महापौरांनी सुरू केली आक्रमक कारवाई पोलीस बंदोबस्तात झोपड्या हटवण्याचे काम सुरू नगरसेवकांनी दिला मोहिमेला पाठिंबा झोपडी वाचवण्यासाठी महिलेचे आत्महत्येचे नाटक नगरसेविकांनी हस्तक्षेप करून महिलेला केले परावृत्त अवैध झोपड्यांच्या विरोधात मोहीम चालूच रहाणार महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा खणखणीत इशारा राजधानीतील रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे झोपड्या उभारून शहर विद्रूप करणाऱ्या परप्रांतीयांना हटवण्याची मोहीम मंगळवारी महापालिकेनं हाती घेतली. या स्वत: महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि काही नगरसेवक हजर होते. मोहिमेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. राजधानी पणजीत परप्रांतियांनी रस्त्यांच्या कडेलाचं बेकायदेशीरपणे झोपड्या उभारून आपलाRead More

Posted On February 22, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

SUSPECTED ILLEGAL RUSSIAN GUIDE CAUGHT

बेकायदा गाईड करताना रशियनला पकडले स्थानिक गाईड्सनी केली पर्यटन खात्याकडे तक्रार रशियन गाईडने स्वत:वरील आरोप फेटाळले गाईड्सचा व्यवसाय कायदेशीर असल्याचा केला दावा कुळे भागात एक रशियन नागरिक बेकायदेशीरपणे गाईडचे काम करत असल्याच्या संशयानं इथल्या स्थानिक गाईडनी त्याला रंगेहाथ पकडल आणि पर्यटन खात्याकडे तक्रार केली. अशाप्रकारे विदेशी पर्यटक गाईडचे काम करून स्थानिकांच्या पोटावर पाय देत असल्याचा आरोप स्थानिक गाईडसनी केलाय. दरम्यान, त्या रशियन पर्यटकानं त्याच्याजवळ व्यवसाय करण्याचे सर्व परवाने घेतल्याचा दावा केलाय. हे परवाने पर्यटन खात्यासमोर सादर करण्याचा आदेश खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलाय.Read More
बेकायदेशीर बांधकामाबाबत एनजीपीडीएकडे तक्रार कळंगूटच्या पोरबवाडोतील नागरिकांनी केली तक्रार कळंगूट येथील पोरबवाडो इथल्या ‘रोमन चेंबर’ला पंचायतीनं संरक्षण भिंत उभारण्याची परवागनी दिली असताना बाजूला नव्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या हॉटेल मालकांनं त्यात आडकाठी आणलीये. या प्रकारानं स्थानिक संतप्त बनलेत. या इमारतीवर बेकायदेशीर मजले बांधले जात असून, या प्रकाराविरोधात स्थानिकांनी NGPDA कडे तक्रार केलीये.Read More
Close