INSPECTION Tag

PONDA HEALTH CENTRE OFFICERS INSPECTS FOOD STALLS IN PONDARead More
बोली सुरू… ८५ करोड एक !… ८५ करोड दोन !… ‘किंगफिशर व्हिला’चा होणार लिलाव भारतीय स्टेट बँकनं सुरू केली प्रक्रिया बोलीदारांना पाहणी करण्यास बंगला केला खुला कडक बंदोबस्तात ‘के व्हिला’ची पाहणी सुरू कांदोळीतील विजय मल्ल्या यांच्या प्रसिद्ध ‘किंगफिशर व्हिला’ बंगल्याचा लिलाव करण्याचं भारतीय स्टेट बँकनं निश्चित केल्यानं सोमवारी हा बंगला बोलीदारांच्या पाहणीसाठी खुला करण्यात आला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही पाहणी २७ सप्टेंबर तसंच ५ आणि ६ ऑक्टोबर असे आणखी तीन दिवस चालनाराहे. त्यानंतर व्हीलाचा लिलाव केला जाईल. तूर्तास भारतीय स्टेट बँकनं या बंगल्याची न्यूनतम राखीव किंमतRead More

Posted On August 10, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

MANDOVI POOL TO BE INSPECTED BY IIT CHENNAI

मांडवी पुलाच्या सल्लागारावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न मांडवी पुलाची तपासणी चेन्नईच्या आयआयटीमार्फत होणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विरोधकांन दिले उत्तर जीएसआयडीसीच्या सल्लागारांवरून सभागृहाचं कामकाज तापलं असताना आमदार विजय सरदेसाई यांनी, मांडवी पुलाचा मुद्दा उपस्थित करून त्यात भर घातली. “गुजरातमधील गांधीनगर भागातील नवा उड्डाणपूल कोसळला. या उड्डाणपुलाच्या सल्लागाराची नेमणूक मांडवी पुलासाठी केलीये”, असा मुद्दा सरदेसाई यांनी उपस्थित करतातचं सभागृहात गोंधळ माजला. यावेळी पार्सेकर यांनी “मांडवी पूलाची पूर्ण तपासणी आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे केली जाणार असल्यानं गोवेकरांनी चिंता करू नये”, असं सांगून विरोधकांचा गोंधळ राखला.Read More
मच्छिमारांच्या होड्या वाहून गेल्यानंतर आली सद्बुद्धि मोरजी किनारी संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया सुरू प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली किनाऱ्याची पाहणी गेल्या आठवड्यात मोरजीत समुद्राच्या लाटेमुळं मच्छीमारांच्या होड्या आणि जाळी वाहून जाण्याची घटना शनिवार, ९ जुलै या दिवशी घडली होती. या दुर्घटनेनंतर मोरजी किनाऱ्यावर संरक्षण भिंत उभारण्याची सद्बुद्धि प्रशासनाला झाली असून शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. मोरजी किनाऱ्याची धूप होऊन समुद्राचं पाणी आता सीमारेषा ओलांडू लागलंय. या सीमेवर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गेल्या कित्तेक वर्षांपासून मच्छीमार करत होते; मात्र सरकारनं त्यांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. परिणामी गेल्या आठवड्यात समुद्राच्या लाटा मच्छीमारांच्याRead More
पार्सेतील मानसीचे बांधकाम पूर्ण मानसीच्या बांधावरच बांधला पूल मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली कामाची पाहणी पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न पार्सेतील मानस आणि त्यावरील पुलाचं काम पूर्ण झालं असून या कामाची पाहणी शनिवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. या ठिकाणी मानसीच्या बांधावरच पूल बांधला असून रस्ताही तयार करण्यात येताहे. या ठिकाणी पर्यटन स्थळही विकसित करण्यात येणाराहे. या सर्व कामांवर साधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केली.Read More
Close