INSULTED Tag

गोव्यातही दलितांवर अत्याचार आसगाव पंचसदस्य कांबळींना केले अपमानित राघोबा कांबळी यांची पोलिसांत तक्रार दाखल देशभरात विविध ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता गोवाही यात मागे राहिलेला नाही. इथंही खुद्द मंत्र्यांच्या समक्ष दलित नेत्यावर अत्याचाराची घटना घडलीये. आसगाव पंचायत सभागृहात सरकारच्या ज्योतिर्मय योजनेंतर्गत बल्ब वितरणाच्या कार्यक्रमात पंचायतीचे नियुक्त सदस्य राघोबा कांबळी यांना अपमानित करण्यात आल्याची तक्रार हणजूणच्या पोलीस ठाण्यात दाखल झालीये. voice over गेल्या आठवड्यात १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आसगाव पंचायत सभागृहात एलईडी बल्बचे वितरण सुरू होतं. यावेळी मंचावर जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित होते. या ठिकाणी मंचावर मदतRead More
Close