ITI Tag

Farmagudi ITI Students Protest, Demand Suspension of Instructor For Allegedly Harassing ThemRead More
सरकारी आयटीआयमध्ये ‘आदरातिथ्य व्यवस्थापन’ वर्ग सुरू पर्यटनक्षेत्राला पोषक प्रशिक्षण वर्गांचा केला प्रारंभRead More

Posted On July 3, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

ADMISSIONS FOR ITI TO START FROM 4TH JULY

राज्यात आयटीआयसाठी मंगळवारपासून प्रवेश सुरू एकाच ठिकाणी गुणवत्ता श्रेणीप्रमाणे देणार प्रवेश राज्यातील सरकारी आणि खाजगी आयटीआयसाठी मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालकांने सोमवारी इन गोवाशी बोलताना दिली. यावेळेस सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता श्रेणीप्रमाणे यादी बनवून त्यांच्या आवडीप्रमाणे सरकारी अथवा खाजगी केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाईल, असही त्यांनी यावेळी सांगितलं.Read More

Posted On June 7, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

PANJIM ITI TO BE A ‘MODEL’ ITI

पणजी आयटीआयला ‘आदर्श आयटीआय’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.Read More

Posted On June 6, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

ITI-Bicholim Gets 3 New Courses

डिचोलीतील आयटीआयमध्ये तीन नवे कोर्स संस्थेच्या प्राचार्यांनी दिली नव्या कोर्सेची माहिती डिचोलीच्या तंत्रशिक्षण संस्थेमध्ये १५ विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. आता या कोर्सेसमध्ये आणखी तीन विषयांची भर पडलीये. त्यानुसार यंदापासून प्रिंट आणि मीडिया, रिन्युएबल एनर्जी आणि गारमेंट्स अँड सेल हे तीन विषय सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More

Posted On July 30, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

SELECTION PROCESS FOR ITI ON MERIT BASIS

यंदापासून गुणवत्तेनुसार आयटीआयमध्ये प्रवेश आयटीआय संचालक आलेक्स डिकॉस्टा यांची माहिती यापूर्वी तंत्रशिक्षणासाठी मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा; मात्र यंदापासून गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणाराहे, अशी माहिती तंत्र शिक्षण विभागाचे संचालक आलेक्स डीकोस्टा यांनी दिलीये. यंदापासून सरकारनं शैक्षणिक नियमांत बदल केलेत. आठवीनंतर दोन वर्षे आयटीआय शिकलेल्या मुलांना भाषेचा पेपर देऊन दहावी उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणाराहे. तसंच दहावीनंतर दोन वर्षे आयटीआय शिकलेल्या मुलांना बारावी उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणाराहे. त्यामुळं हा बदल केल्याचं डिकॉस्टा यांनी सांगितलं.Read More
The Office of the Commissioner, Labour & Employment, Panaji in collaboration with State Directorate of Craftsmen Training (SDCT), Goa has conducted  orientation program on National Career Service (NCS) at all the government Industrial Training Institutes (ITIs) of Goa from June 13 to  June 18, 2016, under the guidance of Labour Commissioner Agnelo Fernandes and Manu Sakunia, Young Professional from Ministry of Labour & Employment, Government of India.   The program was organised for all the students of ITIs pursuing skill training courses in different trades. The aim of this programRead More

Posted On June 3, 2016By Akshay LadIn Local, Off-Beat, People, Technology, Top Stories

GOOD NEWS FOR ITI STUDENTS

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर! आठवीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार दहावीचे प्रमाणपत्र दहावीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार बारावीचे प्रमाणपत्र आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी काही नियमांत बदल करण्यात आल्याची माहिती कुशल कारागीर खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या नियमानुसार आठवीनंतर दोन वर्षे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यास दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे त्याला अकरावीत प्रवेश घ्यायचा असल्यास सोयीचे होईल, तर दहावीनंतर दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळं त्याला प्रथम वर्षाला प्रवेश मिळेल, असं मंत्री ढवळीकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
Close