LAND GRAB Tag

सेरुला कोमुनिदाद भूखंड घोटाळाप्रकरण माजी मंत्री परुळेकर यांच्यावरील सुनावणी पुढे ढकलली परुळेकर यांनी खंडपीठातून मिळवला अंतरिम जमीन सेरुला कोमुनिदाद भूखंड घोटाळाप्रकरणी समाजकार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी शनिवारी न्यायलयात उपस्थित राहण्याचा आदेश पणजी सत्र न्यायालयानं माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना दिला होता; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं परुळेकर यांना २७ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यानं ही सुनावणी १ जुलै रोजी ठेवण्यात आलीये. तत्पूर्वी सोमवारी मंजूर झालेला अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी खंडपीठाकडे केली जाईल, अशी माहिती आयरिश यांनी पत्रकारांना दिली.Read More
विदेशी नागरिकाने शेत जमीन खरेदी केल्याच प्रकरण लोबो यांनी सरकारला धरले धारेवर परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी शेत जमीनीच व्यावसायिक कारणासाठी रुपांतर केल्याचा आरोप विदेशी नागरीकांन गोव्यात बेकायदा पद्धतीने शेत जमीन खरेदी केल्याच कळगुट चे आमदार मायकल लोबो यांनी सदनाच्या निदर्शनास आणल हा प्रकार फेमा कायद्याच उल्लंघन असून मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली जमीन खरेदी केलील व्यक्ती पीआयओ कार्ड होल्डर अर्थात भारतीय वंशाचा जर्मन नागरिक असून संबंधित व्यक्तीने खरेदी केलेली जमीन बेकायदा असून त्याने शेत जमीनीच व्यावसायिक कारणासाठी रुपांतर केल्याचा आरोप लोबो यांनी केला यावेळी उत्तरRead More
Close