LIQUOR Tag

वाळपईत पर्यटकांकडून १३ हजारांचे मद्य जप्त मद्याच्या बाटल्या फोडून परिसर करताहेत विद्रूप अबकारी अधिकाऱ्यांची मद्यपी पर्यटकांवर कारवाई सुरू पावसाच्या हंगामात वाळपई सत्तरी भागात हंगामी धबधबे निर्माण होत असतात. या काळात धबधब्यांवर येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात मद्यपान करून मद्याच्या बाटल्या फोडून परिसर विद्रूप करताहेत. अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मोहीम अबकारी खात्यानं चालू केलीये. विशेषत: शनिवारी आणि रविवारी पर्यटकांवर कारवाई करून त्यांच्याकडील मद्य जप्त केले जाताहे. अशाप्रकारे दोन शनिवारी आणि रविवारी केलेल्या कारवाईत साधारण १३ हजार रुपयांचे मद्य जप्त केल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली.Read More
मद्यबंदीच्या निर्णयाचे शिवसेनेकडून जोरदार स्वागत कोणत्याही परिस्थितीत मद्याला प्रोत्साहन देऊ नये शिवसेनेच्या नेत्यांची सरकारकडे जोरदार मागणी नगरनियोजन मंत्र्यांच्या वक्तव्याचा केला तीव्र निषेध महामार्गालगतच्या मद्यविक्रीला आळा घालणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं गोवा राज्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. सामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा जनहितकारी निर्णय घेतलाय. त्यामुळं सरकारनं काही बारमालकांच्या भल्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळ करू नये, असा इशारा शिवसेनेचे उपराज्यप्रमुख राजेश गावकर यांनी दिलाय. दरम्यान, मद्यविक्रेत्यांचा पुळका आलेल्या नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांचाही शिवसेनेनं तीव्र शब्दांत निषेध केलाय. दारू पिणे ही गोव्याची संस्कृती आहे आणि ते गोंयकारपणRead More
Driving post drinking, especially on mountain roads, was always a road to a new high.The moment I would twist my motorcycle’s accelerator on serpentine paths, a smile would cross my lips. Perhaps to congratulate myself on how I could stretch the bike to its limits. Even if I crashed on the risky and difficult terrain, I would escape unhurt or with minor injuries. But on October 24, 1996, luck ran out on me. That’s when I was not driving. I was in the back seat of a car. My threeRead More
LIQUOR BAN: ADV. PALEKAR SUGGESTS STATE GOVT SHOULD APPROACH SC FOR RELIFERead More
मडगावातील मद्यविक्रेत्यांचा दुकाने बंद करण्यास नकार अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव आधी आर्थिक मदत द्या, नंतरच दुकाने बंद करा मडगावातील मद्यविक्रेत्यांची सरकारकडे मागणी सोमवारपर्यंत मद्यविक्री बंद न झाल्यास कारवाई अबकारी अधिकाऱ्यांनी मद्यविक्रेत्यांना दिला इशारा राज्यात बहुतेक ठिकाणच्या मद्यविक्रेत्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली असताना मडगाव भागातील दुकानदारांनी मद्यविक्री बंद करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी गेलेल्या अबकारी अधिकाऱ्यांना या मद्यविक्रेत्यांनी कायदेशीर नोटीस आणली आहे का? अशी विचारणा करून घेराव घातला. मद्यविक्री बंद करायची असल्यास सरकारनं आर्थिक साहाय्य द्यावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.Read More
पेडणे तपास नाक्यावर ५८ हजारांची दारू जप्त गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या एका ‘स्विफ्ट कार’ला पेडणे तपास नाक्यावरून ताब्यात घेण्यात आलं. यावेळी ५८ हजार रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.Read More
Close