mala Tag

Mala Panjim Residents Living In Water, Shocked? Watch ThisRead More
डॉन बॉस्को कॉलेजतर्फे रक्तदान शिबिर लायन्स क्लब मळाच्या सहकार्यानं घेतले शिबिर डॉन बास्को महाविद्यालयानं विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. यंदाही लायन क्लब मळाच्या सहकार्यानं सोमवारी हे शिबिर घेण्यात आलं. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेल्या दहा वर्षांपासून हे शिबिर आयोजित केलं जात असल्याची माहिती यावेळी महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.Read More
Panjim Murder

Posted On February 1, 2016By Akshay LadIn Crime, Top Stories

MAN BRUTALLY MURDERED IN PANJIM

Close