MAPUSA Tag

Posted On May 20, 2017By adminIn Top Stories

MAPUSA CITY IN A MESS!

म्हापसा बाजारपेठेत फोडले दुकान ‘डांगी ऑप्टिकल’ दुकान दुसऱ्यांदा फोडले छप्पर फोडून चोरटे शिरले दुकानात कॅश नसल्याने चोर परतले हात चोळत म्हापसा बाजारपेठेतील ‘डांगी ऑप्टिकल’ दुकान फोडून चोरट्यांनी रोकड पळवण्याचा प्रयत्न केला खरा, पण दुकानात रोकड नसल्यानं त्यांना हात चोळत पळ काढावा लागला. शनिवारी सकाळी मालकाने दुकानाचे शटर उघडताच हा प्रकार उघडकीस आला. दुकानावरील छत उखडून हे चोरटे आत घुसल्याचं दिसून आलं. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. म्हापसा पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, वीस वर्षांपूर्वीदेखील अगदी अशाच पद्धतीनं हे दुकान फोडण्यात आलं होतं. त्या चोरट्यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यशRead More
म्हापसा नगराध्यक्षपदी रोहन कवळेकर संदीप फळारी यांनी दिला होता राजीनामाRead More

Posted On May 2, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

ACCIDENT AT MAPUSA

आकई पेडे इथे अपघात; कारचालक गंभीर डंपरच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने झाला अपघात कारचालकाच्या पायाला गंभीर दुखापत वाहतूक खात्यानं भविष्यात रस्ता वाहतूक होऊ नयेत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा उन्हाळी शिबिरे चालू केलीयेत, पण वर्तमानात सुरू असलेली अपघातांची रोखण्यात मात्र वाहतूक खात्याला म्हापशातील आकई पेडे मैदानाजवळ एका डंपरनं कारला धडक दिल्यानं कारचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. माल घेऊन जात असताना डंपरच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारवर हा डंपर आदळला. कारमध्ये चालकसह दोन महिला प्रवास करत होत्या. सुदैवानं त्या बचावल्या. जखमी कारचालकाला तातडीनं १०८ रुग्णवाहिकेतून आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आलं. पोलिसांनीRead More

Posted On April 10, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

MOBILE THIEF ARRESTED IN MAPUSA

मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून दिला चोप म्हापसा महारुद्र देवस्थानामागील प्रकार संशयित सागर राठोड याला अटक विदेशी पर्यटकांच्या हातातील महागडे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला स्थानिकांनी रंगेहाथ पकडून यथेच्छ चोप दिला, त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. सागर राठोड असं या संशयिताचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. म्हापशातील श्री महारुद्र देवस्थानांच्या पाठीमागील गल्लीत दोन विदेशी पर्यटक दुचाकीवर बसले होते. त्याचवेळी संशयित राठोड पाठीमागून धावत आला आणि त्यांच्या हातातील दोन मोबाईल घेऊन पुढे पळ काढला. यावेळी पर्यटकांनी आरडाओरड केल्यावर स्थानिकांनी चोरट्याला पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवालीRead More
मंत्री पालयेकर भरवणार ‘जनता दरबार’ म्हापसा मामलेदार कार्यालयात भरवला ‘दरबार’ प्रत्येक गुरुवारी स. १० वाजता भरणार ‘दरबार’ जलस्रोतमंत्री ऐकणार जनतेची गाऱ्हाणी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर दर गुरुवारी म्हापशात ‘जनता दरबार’ भरवणाराहेत. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात उघडलेल्या या ‘जनता दरबारात’ दर गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मंत्री पालयेकर जनतेची गाऱ्हाणी ऐकतील.Read More

Posted On April 1, 2017By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

MAN GETS LIFE SENTENCE FOR MURDERING WIFE

स्नेहा शेट्ये खूनप्रकरणी पतीस जन्मठेप न्यायालयानं गणपत शेट्येला ठोठावली शिक्षा २६ एप्रिल २०११ रोजी स्नेहाचा झाला होता खून पत्नीचा खून करून गणपत आला होता पोलिसांना शरण पत्नीचा धारदार सुर्‍याने खून करणारा गणपत शेट्ये याला म्हापसा न्यायालयात बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. खुनाची ही घटना २६ एप्रिल २०११ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. त्यानंतर गणपत स्वत:हून पेडणे पोलिसांना शरण आला होता. २६ एप्रिल २०११ च्या रात्री आठच्या सुमारास नास्नोडा भरणवाडा पाट्यावर गणपत यानं पत्नी स्नेहा हिचा सुर्‍याने सपासप वार करत खून केला होता. त्यानंतर गणपतनेRead More
‘ग्रीन पार्क’जवळील अपघातात तिघे जखमी जखमी युवकांना रुग्णालयात केले भरती बोलेरो आणि दुचाकीत झाला होता अपघात बोलेरोमुळे अपघात झाल्याचा आरोप जखमी युवकांच्या नातेवाईकांचा बोलेरो मालकावर आरोप ग्रीन पार्क म्हापसा इथं बोलेरो जीप आणि दुचाकी यांच्यात सोमवारी रात्री उशिरा अपघात झाल्यानं दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. या जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दखल केलं असून त्यांच्या पायांना गंभीर जखमा झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, या अपघातानंतर बोलेरो जीपच्या मालकानं इस्पितळात येऊन रूग्णांच्या नातेवाईकांशी अरेरावी केल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलाय.Read More
बुरा मत बोलो,बुरा मत देखो,बुरा मत सुनो,”बुरा मत करो” महात्मा गांधींचा वापर कोणासाठी कसा? म्हापसा गांधी सर्कल जवळील प्रकारRead More

Posted On March 15, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

SHIIV JAYANTI CELEBRATED IN MAPUSA

म्हापशात शिवजयंती उत्साहात शहरातून काढण्यात आली भव्य ‘जय भवानी जय शिवाजी’ गजराने म्हापसा शहर दुमदुमले गोवा राज्य शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवारी म्हापशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्र उत्कष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास म्हापशाचे नगरसेवक संदीप फळारी, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख रमेश नाईक, जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
Close