MAPUSA Tag

Posted On March 15, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

SHIIV JAYANTI CELEBRATED IN MAPUSA

म्हापशात शिवजयंती उत्साहात शहरातून काढण्यात आली भव्य ‘जय भवानी जय शिवाजी’ गजराने म्हापसा शहर दुमदुमले गोवा राज्य शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवारी म्हापशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्र उत्कष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास म्हापशाचे नगरसेवक संदीप फळारी, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख रमेश नाईक, जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
म्हापसा पालिकेवर व्यापाऱ्यांचा मोर्चा मोकळ्या जागेत परप्रांतीय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण नव्या मार्केटनंतर मोकळ्या जागेत होणार होते पार्किंग पार्किंगसाठी केले जुन्या व्यापाऱ्यांचे स्थलांतर मग पार्किंगच्या जागेत नवी व्यापारी कुठून आले? संतप्त व्यापाऱ्यांचा पालिका मंडळाला सवाल नगरसेवकांच्या पाठींब्याने बाजारपेठे गैरप्रकारांना ऊत म्हापश्यातील व्यापाऱ्यांचा पालिका मंडळावर आरोप व्यापाऱ्यांपुढे पालिका मंडळाने घेतले नमते बाजारपेठेची संयुक्तपणे केली पाहणी बाजारपेठेतील देखरेख समिती आणि सोपो कंत्राटदारांच्या पाठिंब्याने म्हापसा बाजारपेठेत प्रचंड गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी इथल्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पालिकेवर मोर्चा नेला. सकाळी मोठ्या संख्येनं व्यापारी आंदोलनकर्ते पालिकेसमोर जमा झाल्याचं पाहून नगराध्यक्षांनी तातडीनं त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चाRead More

Posted On February 21, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PRE-MONSOON WORKS STARTS IN MAPUSA

म्हापशात मान्सूनपूर्व कामाला वेग मान्सूनपूर्वतयारी म्हणून म्हापसा नगरपालिकेने गटार- नाले उपसण्याचे काम जोमाने सुरु केलेले आहे. आतापर्यंत भूमिगत सांडपाणी उपसण्याचे जास्तीत जास्त काम पूर्ण झालेय. सध्या गांधी चौक ते बाजारपेठेपर्यंत जाणाऱ्या नाल्याचे बांधकाम चालू आहे. १५ फेब्रुवारीला सुरु करण्यात आलेले हे काम १५ मे पर्यंत पूर्ण होईल असे म्हापसा नगरपालिकेकडून कळण्यात आलेय.Read More
‘जनता हायस्कूल’मध्ये प्राथमिक विभाग होणार स्वतंत्र प्राथमिक विभागासाठी स्वतंत्र वास्तू उभारण्याचे काम सुरू केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाली पायाभरणी म्हापशातील जनता उच्च माध्यमिक विद्यालयात २०१२ पासून प्राथमिक विभाग चालू करण्यात आला; पण या ठिकाणी वर्गांची कमतरता भासू लागल्यानं आता या विभागासाठी स्वतंत्र वास्तू बांधण्यात येत आहे. या वास्तूची पायाभरणी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, नगराध्यक्ष संदीप फळारी आदी मान्यवर उपस्थित होते.Read More

Posted On October 11, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

SHASTRA PUJA AND EXHIBITION AT MAPUSA

म्हापशात दुर्मिळ शस्त्रांचे पूजन, प्रदर्शन एके ४७ पाहण्याची मिळाली नागरिकांना संधी राष्ट्रहित मंच म्हापसातर्फे दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी पोलिस स्थानकाच्या सभागृहात दुर्मिळ शस्त्रांचं पूजन करण्यात आलं. यामध्ये पहिल्यांदाचं ‘एके ४७’ पाहण्याची संधी गोवेकरांना लाभली. सकाळी शस्त्रपूजा झाल्यावर शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आलं. हे प्रदर्शन दुपारी १ वाजेपर्यंत लोकांसाठी खुलं होतं. म्हापसा इथं मंगळवारी झालेल्या शस्त्र प्रदर्शनात सुमारे १५० परवानाधारकांची, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर शस्त्रांमध्ये प्राचीन काळी युद्धात वापरल्या गेलेल्या तलवारी, ढाली, भाले तसंच आधुनिक काळातील बंदूका, पिस्तूले प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.Read More

Posted On October 6, 2016By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

2009 SERIAL MURDER : HEARING ON FRIDAY

२००९ साली गाजलेले सीरियल किलिंग प्रकरण म्हापसा न्यायालयात होणार शुक्रवारी सुनावणी सायरन रॉड्रीग्स, चंद्रकांत तलवार यांच्यावर पाच खुनांचा आरोप शर्मिला मांद्रेकर खूनप्रकरणी आरोपींना झालीये जन्मठेप २००९ साली पाच तरुणींची हत्या करणाऱ्या सायरन रॉड्रीगीस आणि चंद्रकात तलवार यांना डिचोलीतील शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून अन्य चार प्रकरणांची सुनावणी म्हापसा न्यायलयात सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे सादर केलेत. यावर शुक्रवारी सुनावणी होणाराहे, अशी माहिती अॅड. काणेकर यांनी गुरुवारी ‘इन गोवा’शी बोलताना दिली.Read More

Posted On August 30, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

LANDSLIDE AT DATTAWADI MAPUSA

म्हापसा दत्तवाडी भागात टेकडीची कडा कोसळली संततधार पावसामुळे कोसळली कडा तीन वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळं मंगळवारी म्हापसा-दत्तवाडी भागात टेकडीची कडा कोसळली. या दुर्घटनेत तीन वाहनांचं नुकसान झालं; सुदैवाने जीवितहानी झाली नाही.Read More
सायरन रॉड्रीग्स, चंद्रकांत तलवार यांना जन्मठेप शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी म्हापसा न्यायालयाचा निकाल २००९ साली डिचोलीतील शर्मिलाचा केला होता खून २००९ साली गाजलेल्या डिचोलीतील शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी सायरन रॉड्रीगीस आणि चंद्रकात तलवार या दोघांना म्हापसा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर तिसरी संशयित ग्रेश्मा तलवार हिला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. voice over २००९ साली मेरशी, वेर्णा, सुकूर आणि खोर्जुवे भागात एकूण चार युवतींचे सलग खून झाल्यानं संपूर्ण गोवा हादरून गेला होता. याचं चार युवतींपैकी एक म्हणजे डिचोलीची २५ वर्षीय युवती शर्मिला मांद्रेकर… शर्मिला एका लहानशा लाडू, चकली बनवण्याच्याRead More

Posted On August 22, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

TIRANGA RALLY AT MAPUSA

क्रीडा खात्यातर्फे म्हापशात ‘तिरंगा यात्रा’ हिंदुस्थानच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम आमदार मायकल लोबो यांची उपस्थिती क्रीडा आणि युवा खात्यानं गोवा विद्यापीठाच्या एनसीसी विभागाच्या सहकार्यानं सोमवारी हिंदुस्थानच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘तिरंगा यात्रा’ काढली. या कार्यक्रमास आमदार मायकल लोबो, म्हापशाचे नगराध्यक्ष संदीप फळारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.Read More
Close