MAPUSA Tag

म्हापसा पोलिसांना मिळाली अखेर नवी इमारत मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही उपस्थिती गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या म्हापशाच्या पोलिसांनी अखेर मंगळवारी नव्या वास्तूत प्रवेश केला. सुमारे दहा कोटी रुपये खर्चून म्हापशाचं नवं पोलीस स्थानक उभारण्यात आलं असून या पोलीस स्थानकाचं उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते. म्हापसा पोलिस स्थानक हे उत्तर गोव्यातील एक मोठं पोलिस स्थानक… या पोलिस स्थानकाची कार्यकक्षाही तशीच मोठी… दरवर्षी या पोलिस स्थानकात दाखल होणाऱ्या दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी वाढत आहे. वाढत्या कार्याच्याRead More
म्हापसा शहरात ‘जी-सुडा’मार्फत पथदीप, सौंदर्यीकरण नगराध्यक्ष फळारी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ सुमारे १.१५ लाख खर्चून होणार काम गोवा राज्य नगरविकास यंत्रणेमार्फत १ कोटी १५ लाख रुपये खर्चून म्हापसा शहरात पथदीप आणि सौंदर्यीकरण करण्यात येताहे. या कामाचं उद्घाटन नगराध्यक्ष संदीप फळारी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. यावेळी नगरसेवक सुधीर कांदोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
आसगाव ते म्हापसा रस्त्याची दुर्दशा त्वरीत दुरुस्त करुन देण्याची नागरिकांची मागणीRead More

Posted On July 19, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

REPAIR WORK OF MAPUSA SERVICE ROADS

म्हापशात नियोजनशून्य कामाचा नमुना भर पावसात रस्त्यांवरील खड्डे बुजवले मान्सूनपूर्व कामांमध्ये नियोजन अभाव पालिकेच्या भोंगळ कारभाराचा जनतेला फटका रस्त्यांवरील खड्डे दुसऱ्यांदा बुजवण्याचे काम सुरू कॉंग्रेसच्या इशाऱ्यानंतर पालिकेची पळापळ मान्सूनपूर्व कामांमध्ये केलेली चालढकल आता म्हापसा पालिकेच्या आंगलट आलीये. सांडपाणी व्यवस्था करण्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते जसेच्या तसे खोदून ठेवल्यानं हे रस्ते आता अत्यंत डोकेदुखी बनलेत. पावसाचं पाणी साचून रस्त्यांवर डबकी तयार झालीये. पंधरा दिवसांपूर्वी हे रस्ते पावसातचं बुजवण्यात आले होते; पण मुसळधार पावसामुळं खड्ड्यातील माती वाहून गेली. आता पुन्हा हे खड्डे बुजवण्याची कसरत पालिकेनं सुरू केलीये. म्हापसा पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आताRead More
म्हापसा पालिकेने कर वसुलीसाठी जिथल्या तिथे बिल आणि कर वसुली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. voice over या नव्या कर वसुली योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी दिली. पालिकेकडून एकूण १५ कर वसूल केले जातात. करांची रक्कम भरणा करण्यासाठी लोकांना पालिका कार्यालयात यावे लागते. तसेच कार्यालयात मोठय़ा रांगा लागत असल्याने ताटकळत राहावे लागते. नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी घरोघरी जाऊन बिले देऊन कर गोळा करण्याची योजना आखली आहे. तिथल्या तिथे बिले व कर वसुली योजनेद्वारे पालिका प्रशासन लोकांच्या दारीRead More
म्हापसा पोलीस स्थानकाचे दुरुस्तीकाम होणार सुरू रखडलेले दुरुस्तीकाम आठवडाभरात सुरू करणार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे आश्वासन दुरुस्तीकामावर होणार ६ कोटी खर्च म्हापसा पोलीस स्थानकांच्या दुरुस्तीचं रखडलेलं काम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, असं आश्वासनं उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिलंय. मंगळवारी मंत्री डिसोझा यांनी संबंधित खात्याचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन या पोलीस स्थानकाचे पाहणी केली.Read More
दुरस्तीचा परवाना घेऊन सुरू केले नवे बांधकाम अन्साभाट-म्हापसा येथील प्रकार स्थानिकांनी विचारला नगराध्यक्षांना जाब नगराध्यक्षांनी बजावली ‘कारणे दाखवा’ नोटीस अन्साभाट-म्हापसा भागात दोन कपेल्सच्या खाजगी मालमत्तेत राहणाऱ्या कुळांनी पालिकेकडून घरे दुरुस्त करण्यासाठी परवाने घेऊन नवीन बांधकाम चालू केल्यानं वाद निर्माण झालाय. या प्रकारावर तक्रार केल्यानंतर पालिका मुख्याधिकाऱ्यांना बांधकाम करणाऱ्याला स्थगितीचा आदेश दिला होता; मात्र नगर नियोजन खात्यानं त्या स्थगितीलाचं स्थगिती दिली. त्यामुळं संतप्त बनलेल्या स्थानिक मंगळवारी नगराध्यक्षांना जाब विचारला. दरम्यान, नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी बांधकाम करणाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावलीये.Read More
गिरी-म्हापसातील अॅसिड हल्ला प्रकरण दोन संशयितांना सात दिवसांचा रिमांड संशयित नारायण गावस, सनीद देसाई यांना रिमांड गिरी-म्हापसा इथं अल्पवयीन युवतीवरील अॅसिड हल्ला प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयितांना म्हापसा न्यायालयानं गुरुवारी सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.Read More
Acid attack goa
अॅसिड हल्ल्याचे लोन पोहोचले गोव्यात घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला गिरी-म्हापसा भागात माजली खळबळ घराच्या खिडकीतून फेकले तोंडावर अॅसिड अॅसिड हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी, तोंड काळवंडले ‘तपासात कोणाचीही गय करू नका’ पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचा पोलिसांना आदेश पोलिसांनी तीन संशयितांना घेतले ताब्यात संशयितांची नावे : वसंत गावस, सनीत देसाई, नारायण गावस गिरी-म्हापसा इथं सोळा वर्षाच्या मुलीवर अज्ञात युवकानं अॅसिड हल्ला केल्यानं बुधवारी खळबळ माजली. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, पोलिसांनी तपासात कोणाचीच गय करू नये, अशी कडक सूचना पर्यटनमंत्री दिलीप परुळेकरRead More
Acid attack goa

Posted On June 8, 2016By Akshay LadIn Crime, Top Stories

ACID ATTACK: POLICE DETAIN 3 SUSPECTS

अॅसिड हल्ल्याचे लोन पोहोचले गोव्यात घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला? गिरी-म्हापसा भागात माजली खळबळ? घराच्या खिडकीतून फेकले तोंडावर अॅसिड? अॅसिड हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी? ‘तपासात कोणाचीही गय करू नका’ पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचा पोलिसांना आदेश गिरी-म्हापसा इथं सोळा वर्षाच्या मुलीवर अज्ञात युवकानं अॅसिड हल्ला केल्यानं बुधवारी खळबळ माजली. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, पोलिसांनी तपासात कोणाचीच गय करू नये, अशी कडक सूचना पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिलीये. उत्तर भारतात फोफावलेल्या अॅसिड हल्ल्याचं लोन आता सुशिक्षित गोव्यातही पोहोचलंय. ही बाब बुधवारी सकाळीRead More
Close