MAUVIN Tag

Coal Issue: Mauvin Says Some People With Vested Interest Want To Ruin The Economic Progress of GoaRead More
एमईएस कॉलेजजवळ जंक्शनवर वाहतुकीला लागणार शिस्त पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केली जंक्शनची पाहणी दाबोळीतील एमईएस कॉलजजवळील धोकादायक बनलेल्या जंक्शनची गुरुवारी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी संबंधितांना घेऊन पाहणी केली. यावेळी चिखलीचे सरपंच सेबी परेरा, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दोड्डामणी आदी अधिकारी उपस्थित होते. या जंक्शनवर बेशिस्तपणे वाहने चालवली जात असल्यानं अपघातांची संख्या वाढलीये. या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील, अशी ग्वाही यावेळी मंत्री माविन यांनी दिली.Read More
राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पूर्ण माविन, विश्वजित यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ राज्य मंत्रिमंडळात रिक्त असलेल्या दोन पदांवर दाबोळीचे भाजप आमदार माविन गुदिन्हो आणि कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपवासी झालेले वाळपईचे माजी आमदार विश्वजित राणे यांचा बुधवारी राजभवनावर शपथविधी पार पडला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.Read More
कॉंग्रेस आमदार गुदिन्हो यांचीही आरोपपत्रावर टीका दरम्यान, कॉंग्रेस आमदार माविन गुदिन्हो यांनीदेखील काँग्रेसनं भाजपवर ठेवलेल्या आरोपपत्रावर टीका केली.Read More
गुदिन्हो यांची मंत्री ढवळीकर यांच्यावर हीन टीका मंत्री सुदिन ढवळीकर म्हणजे ‘राजकीय विदूषक’ मतपेढ्या बनवण्यासाठी ढवळीकर यांचा इंग्रजीला विरोध आमदार माविन गुदिन्हो यांची खरमरीत टीका भाजप धर्मनिरपेक्ष दिशेनं वाटचाल करत असताना सुदिन ढवळीकर हे मतपेढ्या बनवण्याच्या मागे लागलेत. ढवळीकर यांनी इंग्रजीचे अनुदान रद्द करण्याची मागणी केलीये. यातून त्यांच्यातील धर्मांधता स्पष्ट होते, असं विधान गुदिन्हो यांनी यावेळी केली. दरम्यान, गुदिन्हो यांनी हीन टीका करत सुदिन ढवळीकर यांना ‘राजकीय विदूषक’ विशेषणानं दुषण दिलीये. ढवळीकर यांना कोणतीही नैतिक तत्वे नाहीत. जिकडे बहुमत त्या पक्षाला पाठिंबा देण्याचं त्यांचं धोरण असल्याची टीका माविन यांनी केलीये.Read More
Close