MAYOR Tag

महापालिकेच्या समस्या लवकरच निकालात निघणार महापौरांनी घेतली मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट राजधानीतील समस्यां सोडवण्याची केली विनंती राजधानी पणजीत असंख्य समस्या असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, यासाठी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. यावेळी अन्य नगरसेवकदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्यानंतर महापौर फुर्तादो यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यात विशेषत: सुका कचरा, कर्मचाऱ्यांचे वेतन आदी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती फुर्तादो यांनी यावेळी दिली.Read More
व्यावसायिक इमारतीच्या प्रसाधगृहाचे सांडपाणी कचऱ्यात राजधानी पणजीतील मार्केटजवळील प्रकार महपौर सुरेंद्र फुर्तादो यांनी घेतली तातडीने दखल संबंधितांवर कारवाई करण्याचा दिला इशारा पणजी मार्केटजवळ एका व्यावसायिक इमारतीच्या प्रसाधगृहांचे सांडपाणी जवळील कचऱ्याच्या राशीमध्ये सोडल्याचं मंगळवारी आढळून आलं. त्यामुळं कचरा उचलण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी काम थांबवले. या प्रकारानंतर महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी येऊन पाहणी केली असता गलिच्छ प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फुर्तादो यांनी दिला.Read More
मनपाच्या महपौरपदी पुन्हा सुरेंद्र फुर्तादो उपमहापौरपदी लता पारेख यांची निवड पणजी महानगर पालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा सुरेंद्र फुर्तादो यांनी निवड झाली असून, उपमहपौर पदी लता पारेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर पदासाठी मोन्सेरात गटातर्फे फुर्तादो यांनी तर भाजप गटातर्फे रुपेश हळर्णकर यांनी अर्ज भरले होते. तर उपमहापौर पदासाठी मोन्सेरात गटाच्या लता पारेख यांचा एकमेव अर्ज आला होता. यामध्ये महापौर पदी हळर्णकर यांच्यावर मत करून पुन्हा फुर्तादो यांनी मोहोर उमटवली. पणजी महानगर पालिकेच्या महपौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी मतदान घेण्यात आलं. महापौर पदासाठी बाबुश मोन्सेरात गटातर्फे सुरेंद्र फुर्तादो यांनी उमेदवारीRead More
महापौर आणि उपमहापौर पदासाठी १५ रोजी निवडणूक सुरेंद्र फुर्तादो यांच्या महपौर पदावर टांगती तलवार येत्या १५ मार्चला पणजी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणाराहे. या निवडणुकीकडे संपूर्ण पणजीकरांच लक्ष लागून राहिलंय. विधानसभा निवडणुकीच्या ११ मार्चला जाहीर होणाऱ्या निकालानंतर पणजीत बाबूश मोन्सेरात पराभूत झाले, तर महापौर सरेंद्र फुर्तादो यांचे महापौरपद अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीये. पणजी महापालिकेच्या महापौरपदासाठी १५ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणाराहे. या निवडणुकीकडे पणजीकरांचं लक्ष लागून राहिलंय. ही निवडणूक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्थितीत होताहे. सध्या महापालिकेवर बाबूश मोन्सेरात यांच्या गटाचं वर्चस्व आहे. या गटाचे सुरेंद्र फुर्तादो हे महापौरRead More

Posted On February 23, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

MAYOR OPPOSES BILLBOARD IN MANDOVI RIVER

मांडवी नदीत जाहिरात फलक उभारण्यास दिली परवानगी ‘कॅप्टन ऑफ पोर्ट’ने दिली जाहिरात फलकाला परवानगी कशीकाय दिली परवागनी ? : महापौर कडाडले सीआरझेडवाले झोपलेत का ? : पणजीकरांचा संतप्त सवाल दरम्यान, मांडवी नदीत एका आस्थापनानं महापलिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक उभारलाय. याबाबत विचारणा केली असता, कॅप्टन ऑफ पोर्टने परवाना घेतल्याचं संबंधित आस्थापनाच्या मालकानं नमूद केलंय. या प्रकारावर महापौर फुर्तादो यांनी जोरदार टीका केलीये. हा परिसर महापालिका हद्दीत येत असल्यानं अशाप्रकारे जाहिरात फलक उभारू दिले जाणार नाहीत, असा इशारा फुर्तादो यांनी दिलाय.Read More
‘कायद्यासमोर सगळे समान’ महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी घेतला अनुभव महापौरांच्या वाहनाला ठोकले क्लॅम्प लोकशाहीत कायद्यासमोर सगळे समान असतात, याचा प्रत्यय गुरुवारी खुद्द पणजी महापालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी घेतला. फुर्तादो यांनी स्वत:चे वाहन महापालिकेसमोर ‘नो पार्किंग’मध्ये उभं केलं होतं. वाहतूक खात्यानं त्यांच्या वाहनाला क्लॅम्प ठोकल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या.Read More
Panjim Mayor Narrolwy Escapses as De Weeding Machine Capsize in St.Inez Creek
महापौरांना डावलून मनपाचा केला जातोय विकास सुरेंद्र फुर्तादो करणार लोकायुक्तांकडे तक्रार ‘अमृत’, ‘स्मार्ट सीटी’ योजनेतून महापौरांना डावललं ‘अमृत’ आणि ‘स्मार्ट सिटी’ योजना राबवताना महापालिका मंडळाला अंधारात ठेवलं जात असल्याचा घणाघाती आरोप महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केलाय. या योजना स्थानिक आमदार आणि गोवा पायाभूत विकास महामंडळ स्वत:च्याच मनाने आखत आहेत. या प्रकाराविरोधात लोकायुक्ताकडे तक्रार केली जाणार असल्याचा इशारा फुर्तादो यांनी यावेळी दिला. कुडकात टाकाऊ माती टाकण्यास घेतलीये परवानगी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा खुलासा महापालिका क्षेत्रातील टाकाऊ माती कुडका भागात टाकताना ग्रामस्थांनी तीन ट्रकांना रंगेहाथ पकडलं; मात्र ही माती टाकण्यास संबंधित जागेच्याRead More
महापालिकेतर्फे करदात्यांन कचरापेट्यांचे वाटप कचरा वर्गीकरणासाठी मनपाला विशेष पुरस्कार अमृत योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी द्या मनपा आयुक्त, महापौर यांची मागणी पणजी महापालिकेतर्फे आपल्या क्षेत्रातील कर भरणाऱ्या कुटुंबांना कचरापेट्यांचं वितरण करण्यात आलं. यावेळी महापौर सुरेंद्र फुर्तादो, स्थानिक आमदार सिद्धार्थ कुंकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कचरा वर्गीकरण करणाऱ्या देशातील सात शहरांना विशेष पुरस्कार घोषित करण्यात आलाय. यामध्ये राजधानी पणजीचा समावेश झाल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी सांगितलं. पणजीतील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारतर्फे अमृत योजना आखलीये. या योजनेअंतर्गत ७० कोटींचा निधी महापालिकेला मंजूर झालाय. यातील पहिल्या टप्प्यात निधी मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यातीलRead More
Close