MEETING Tag

कॉंग्रेस विधीमंडळ गटाची बैठक संपन्न विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची केली जय्यत तयारी गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून चालू होणारा असून सरकारला घेरण्यासाठी विरोध पक्षानं जोरदार तयारी केल्याची माहिती कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकारांना दिली. या अधिवेशनात प्रादेशिक आराखडा, कायदा आणि सुव्यवस्था, पायाभूत सुविधा आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आल्याचं कवळेकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
शहा यांची विमानतळावरील जाहीर सभा वादात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विमानतळ संचालकांना घेराव विमानतळ प्राधिकरणाची परवानगी न घेताच घेतली सभा विमानतळ संचालक नेगी यांचा खुलासा पोलिसांत तक्रार करण्याचे दिले कॉंग्रेसला आश्वासन दरम्यान, शहा यांच्या विमानतळावरील जाहीर सभाप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी दाबोळी विमानतळ संचालक नेगी यांना घेराव घातला. यावेळी नेगी यांनी सभेला विमान प्राधिकरणानं कसलीच परवागनी दिली नसल्याचा खुलासा केला. त्याचबरोबर सभेच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचं आश्वासनही नेगी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिलं.Read More

Posted On September 16, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

MEETING OF BJP EXECUTIVE MEMBERS FROM SATURDAY

भाजप कार्यकारिणीच्या शनिवारपासून बैठका संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर लावणार उपस्थिती विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणार प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची माहिती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकट करण्यासाठी भाजपची कार्यकारी समिती शनिवारपासून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणाराहे. त्यानुसार मुख्य बैठक शनिवारी होईल. त्यानंतर रविवारी महिला मोर्चाची बैठक घेतली जाईल. २ ऑक्टोबरला युवा मोर्चाची बैठक होईल. या बैठकांमध्ये निवडणुकीची रणनीती आखली जाणारा असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकींना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार असल्याचं तेंडुलकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
The Goa Cricket Association (GCA) was forced to adjourn an Emergency Special General Body meeting despite having 82 clubs in attendance at its headquarters in Porvorim on Sunday. GCA president Chetan Desai had called for an emergency meeting to clarify their position before the clubs after an FIR was filed against him, secretary Vinod Phadke and treasurer Akbar Mulla for misappropriation of a BCCI cheque worth Rs 2.87 crore, issued as share of profits from TV rights in 2006. The senior GCA members insist they have done no wrong andRead More
Close