MGP Tag

Vijay Sardessai Gets Slammed For Urging Dhavlikar To Change MGP’s Nomenclature to Mogall Goenkar Party.Read More
MGP Decides To Strengthen Party In all 40 ConstituenciesRead More
म्हापशातील रस्ते चतुर्थीपूर्वी बुझवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची चेतावणी म्हापसा बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे चतुर्थीपूर्वी बुझवेत अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडलं जाईल, असा गंभीर इशारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. रस्त्यावरील खड्डे आणि कचऱ्याच्या राशीमुळे म्हापसा बाजारपेठेत पाऊल ठेवणं कठीण बनलंय. याकडे पालिकेनं त्वरित लक्ष द्यावं, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलीये.Read More
म्हापशातील चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवा चतुर्थीकाळात होणाऱ्या घरफोड्या रोखा म्हापशातील चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवा मगोचे नेते बाळू फडके यांची मागणी चतुर्थीच्या काळात होणाऱ्या घरफोड्या लक्षात घेऊन म्हापसा शहरात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसंच बाजारपेठेतील कचरा स्वच्छ करा, अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे स्थानिक नेते बाळू फडके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.Read More
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे कोणाचंही ऐकून निर्णय घेतात, त्यामुळंच आज असं अधिवेशन घेण्याची पाळी आल्याची टीका मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केलीये. यात विधानसभेच्या व्यवस्थापनाचं अपयश असल्याचाही टोला ढवळीकर यांनी लगावलाय. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केलीये. काहींनी संविधानातील तरतुदींचा अर्थ शब्दश: घेतल्यानं असे अधिवेशन घेण्याची वेळ आली. केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी हे अधिवेशन बोलावल्याची प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.Read More

Posted On December 26, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

MGP WILL GO ALONE, DECLARES DEEPAK

भाजपची दारे खुली असली तरी मगो स्वबळावरच लढणार पदोपदी अपमानित झाल्याने भाजपला साथ नाही आमदार दीपक ढवळीकर यांचे सडेतोड विधान भाजपने युतीसाठी दारे खुली ठेवली तरी अपमानित होऊन आम्ही कधीच त्यांची साथ देणार नाही. येणारी निवडणूक ही मगो पक्ष स्वबळावर लढवेल, अशी सडेतोड भूमिका मगोचे अध्यक्ष आमदार दीपक ढवळीकर यांनी जाहीर केलीये. म्हार्दोळ इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ढवळीकर बोलत होते.Read More
भाजप – मगो युतीबाबतचे गूढ अजूनही कायम मगोची महत्त्वपूर्ण बैठक पणजीत संपन्न युतीबाबतचे गूढ १६ डिसेंबर रोजी उलगडणार बाष्पकमंत्री दीपक ढवळीकर यांची पत्रकारांना माहिती प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाला मगोचा विरोध मुख्यमंत्रीपदावर पार्सेकर नकोच : मगोचा नवा सूर मगोच्या प्रचाराचा नारळ ११ रोजी फुटणार म्हार्दोळच्या श्री महालसा देवीला नारळ वढवून प्रचाराचा शुभारंभ आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की तोडायची यावर गुरुवारी मगोच्या केंद्रीय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय १६ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यानं युतीबाबतचं गूढ अजून कायम आहे. दरम्यान, यापुढे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकरRead More
MGP WILL PROMOTE KRISHNA PUJARead More
मगोशी युती करूनचं भाजपचे नवे सरकार स्थापन होईल द. गो. खासदार नरेंद्र सावईकर यांचा स्पष्ट निर्वाळा गोवा सुरक्षा मंच पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यात युतीबाबत सध्या चर्चा सुरू असली तरी भाजपनं मगोशी युती कायम असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिलाय. भाजपचे प्रवक्ते तथा खासदार नरेंद्र सावईकर यांनी भाजप मगोला घेऊनचं सरकार स्थापन करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केलाय.Read More

Posted On October 3, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

JR.RANE – MGP CLASH OVER VALPOI SEAT

मगोच्या ‘सिंहा’ची शेपटी कापण्याची भाषा निलाजरी आमदार विश्वजित राणे यांच्यावर मगो नेत्यांची टीका सिंहाची डरकाळी गोव्यात पुन्हा एकदा घुमेल मगोच्या नेत्यांचा पत्रकार परिषदेत हुंकार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सिंहाची शेपटी कापण्याची भाषा आमदार विश्वजित राणे यांनी केल्यानं मगोच्या नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. विश्वजित यांचे वडील मगोतून राजकारणात वर गेले. त्यामुळं विश्वजित यांनी वापरलेली भाषा ही गोव्याची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close