MHADEI Tag

‘Mhadei Activists Are Just Actors’ Says Manohar ParrikarRead More
कळसा – भंडूरा वाद संपुष्टात ! म्हादई जलतंटा लवादा बनला निरर्थक सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे प्रश्न निकालात म्हादई बचाव अभियानाची झणझणीत प्रतिक्रिया म्हादई बचाव अभियाननं २००७ साली न्यायालयात सुरू केलेल्या लढ्याला १७ ऑगस्ट २०१७ या दिवशी यश आलं. या निवाड्यानुसार कर्नाटकला कळसा भंडूरां प्रकल्प बांधताच येत नाही. त्यामुळं पाणी वाटपासाठी स्थापन केलेल्या म्हादई जलतंटा लवादाला काहीही अर्थ उरत नसल्याची झणझणीत प्रतिक्रिया अभियानच्या नेत्या माजी मंत्री निर्मला सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत अभियानाचे नेते पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर, नंदकुमार कामत आणि इतिहास तज्ञ प्रजल साखरदांडे उपस्थित होते.Read More
GOA WINS MHADEI BATTLE; SC ORDERS TO STOP KALSA-BANDURA CANALRead More
म्हादई प्रश्‍नी कर्नाटकचे ” कर्नाटकु धोरण ” म्हादई प्रश्‍नी गोव्याची बाजू लवादासमोर भक्कम झालेली असताना म्हादई बचाव अभियानाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काल कर्नाटकाने आपले उत्तर देण्यास असमर्थता दाखवताना एका आठवड्याचा अवधी मागून घेतला. पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात काल न्यायमूर्ती मदन लोकुर व दीपक गुप्ता म्हादई बचाव अभियानाचे वकील भवानी शंकर गडणीस यांनी न्यायालयासमोर कर्नाटकाला कळसा भांडुरा नाल्याचे काम चालू ठेवण्यापासून मज्जाव करावा व काम बंद ठेवण्याचे आवाहन केले. परंतु कर्नाटकाने आपल्या उत्तरात कळसाचे काम पूर्ण केल्याची खोटी माहिती सर्वोच्च न्यायालयला दिली. मात्र त्यावेळी अभियानातर्फे दि.Read More
म्हादईच्या पाण्यासाठी कर्नाटकींचे नवे नाटक कोर्टाबाहेर प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी कन्नडिगा गोव्यात सुमारे ८० कन्नडिगांचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसल्याचा केला दावा म्हादई जलतंटा लवादासमोर गोव्याची बाजू भक्कम होऊ लागल्यानं वैफल्यग्रस्त बनलेल्या कन्नडिगांनी हा प्रश्न न्यायालयाच्या बाहेर सोडवण्याचा तगादाच लावलाय. एकीकडे मंगळवारी दिल्लीत म्हादईप्रश्नी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी चालू असताना दुसरीकडे सुमारे ८० कन्नडिगांची टोळी गोवा सरकारवर दबाव आणण्यासाठी पर्वरी सचिवालयात दाखल झाली. हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवावा, असं निवेदन त्यांनी यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना दिलं. दरम्यान, या गटाचा राजकीय पक्षांशी काहीही संबंध नसल्याचा दावा गटाच्या नेत्यांनी केलाय.Read More
लोकशाही मार्गाने निवाड्याला आव्हान द्या कर्नाटकात सुरू असलेला हिंसाचार घातक कर्नाटकात कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही आणखी दोन दिवस कदंब कर्नाटकात जाणार नाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा म्हादई प्रश्नावरून कर्नाटकात गोव्याच्या विरोधात सुरू असलेला हिंसाचार सुसंस्कृतपणाला धरून नाही. या हिंसाचारावरून कर्नाटक सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेवर अजिबात नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते, अशी खरमरीत प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केलीये. दरम्यान, कर्नाटकातील परिस्थिती लक्षात घेऊन आणखी दोन दिवस कर्नाटकला जाणाऱ्या कदंब बसेस बंद ठेवण्यात आल्याची माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली.Read More

Posted On July 30, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

House shows solidarity on Mhadei row

कर्नाटकातील गोवेकरांची काळजी नको कर्नाटक सरकार गोवेकरांना सुरक्षा देईल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा विश्वास कर्नाटकाने सात टीएमसी पाणी वळवण्यासाठी केलेला अर्ज म्हादई जलतंटा लवादानं फेटाळला. या निर्णयानंतर गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकात गोव्याच्या विरोधात हिंसक निदर्शने चालू झालीयेत. याचे पडसाद शुक्रवारी गोवा विधानसभेत उमटले. प्रश्नकाळ सुरू होण्यापूर्वी आमदार रोहन खंवटे यांनी, “कर्नाटकातील गोवेकरांना सुरक्षा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ न्यावे”, अशी मागणी केली; मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ती फेटाळून लावली. “कर्नाटक सरकार गोवेकरांची योग्य काळजी घेईल”, असा विश्वास पार्सेकर यांनी व्यक्त केला.Read More
Indian Navy’s sail Boat INSV Mhadei sailed into Port Louis, Mauritius today at 1 pm with the first all-women crew. The Navy’s famous sailing vessel Mhadei set sail from her home port, Goa, on 24 May 16 on this historic first open ocean voyage by an all-women crew on any vessel of the Indian Navy. Lieutenant Commander Vartika Joshi, a Naval Architect, is the first woman Skipper of Mhadei. The boat is crewed by Lieutenant P Swathi, Lieutenant Pratibha Jamwal (Air Traffic Control specialists), Lieutenant Vijaya Devi, Sub Lieutenant PayalRead More
Close