MICHAEL LOBO Tag

GOA PANCHAYAT ELECTIONS 2017 : MICHAEL LOBO CASTS HIS VOTERead More
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी चुकून फिरत्या विक्रेत्यांवर टीका करताना ‘लमाणी’ हा शब्द वापरला असावा, पण मंत्र्यांना कोणताही जातीवाचक शब्द उच्चारायचा नव्हता, त्याचा रोख फिरत्या विक्रेत्यांवर होता, असा खुलासा उपसभापती लोबो यांनी यावेळी केला.Read More
उपसभापतीपदी मायकल लोबो यांची निवड २१ विरुद्ध १५ मतांनी लोबो यांनी मारली बाजी उपसभापती पदीदेखील भाजपची मुसूंडी कॉंग्रेस उमेदवार इजिदोर फर्नांडिस पडले मागे सरकार स्थापनेपासून सभापती निवडीपर्यंत मुसूंडी मारल्यानंतर भाजपनं उपसभापती पदावरदेखील आपलीच मोहोर उमटवली. शुक्रवारी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी झालेल्या उपसभापती निवडीत भाजप आमदार मायकल लोबो यांनी बाजी मारली. कॉंग्रेसनं काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांना या निवडणुकीत उतरवलं होतं. मात्र कॉंग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ कमी पडल्यानं इजिदोर यांचा पराभव झाला.Read More
भाजपला सत्तेचा सूर्य दाखवणारे लोबो अंधारात मित्रांना मंत्रीपदे मिळवून देणारे लोबो पडले एकाकी विजय सरदेसाई यांच्या पक्षातील सर्वांना मंत्रीपदे सरदेसाई यांना मित्रत्वाची जान नसल्याची चर्चा लोबो यांचे समर्थक, हितचिंतक, मतदार झाले नाराज ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. सध्या याचा अनुभव कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो घेताहेत. संख्याबळ कमी असतानादेखील भाजपला सत्तेचा सूर्य दाखवणाऱ्या आणि मित्रांना मंत्रीपदे मिळवून देणाऱ्या आमदार मायकल लोबो यांना भाजप आणि मित्रांनी दगा दिलाय. लोबो यांच्या मित्रांनी आपल्या पदरात मंत्रीपदे पडून घेऊन मायकल लोबो यांना एकाकी पाडलंय. काय आहे हा प्रकार… पहाRead More
‘मायकल लोबो यांना वाहतूक मंत्री करा’ उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भाजप नेत्यांची भेट कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांचा मंत्रीमंडळात समावेश करून त्यांना वाहतूक खाते द्यावे, अशी मागणी उत्तर आणि दक्षिण गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेनं केलीये. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भाजपचे स्थानिक नेते दत्तप्रसाद खोलकर यांची भेट घेतली. भाजप सरकार सत्तेत येण्यासाठी मायकल लोबो यांनी अथक परिश्रम केले. ते किंगमेकर आहेत. त्यामुळं लोबो यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी संघटनेच्या प्रवक्त्यांनी केलीये.Read More
MICHAEL LOBO SPEAKS WITH MEDIA BEFORE FLOOR TESTRead More
कांदोळी, बागा परिसरात ३०० कचरापेट्या संपूर्ण किनारा दिसणार चकाचक आमदार मायकल लोबो यांची माहिती कळंगूट ते बागा भाग कायम चकाचक राहावा, यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्याहेत. या भागांत पर्यटकांची नेहमीचं रेलचेल असते, त्यामुळं संपूर्ण परिसरात तब्बल तीनशे कचरापेट्या ठेवल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.कांदोळी तिठ्याचे होणार सौंदर्यीकरण अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारणार आमदार मायकल लोबो यांची माहिती कांदोळीतील तिठ्यावर संमोहनाचे निर्माते अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारण्यात येणार असून या भागातील दुकानगळ्यांचं नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. दरम्यान, पत्रकार परिषद घेतल्यानंतर लोबो यांनीRead More
GOVERNMENT WILL FACELIFT BAGA : PARULEKAR Tourism Minister Dilip Parulekar informed the august house that Goa Government will spend 11 crore to facelift Baga beach and near by areas in Near Future. Replying to Calangute MLA Michael Lobo’s question on security and toilet facilities at Baga Tourism Minister assured the house that his ministry will direct the Pay Parking contractor to look into the security matter at pay parking area .Read More
इंग्रजीचे अनुदान बंद होणार नाही भाजप आमदार लोबो यांनी केली पोलखोल इंग्रजीसमर्थक पालकांनी घेतली लोबो यांची भेट इंग्रजीचे अनुदान चालूच ठेवण्यासाठी कळंगूट मतदारसंघातील पालकांनी आमदार मायकल लोबो यांची भेट घेतली. यावेळी लोबो यांनी इंग्रजीचे अनुदान कुठच्याही परिस्थितीत चालू राहिलं, असं आश्वासनं पालकांना दिलं. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत घालायचं त्याचं पूर्ण स्वातंत्र्य पालकांना असल्याचं लोबो यावेळी म्हणाले.Read More
Close