mining Tag

The assumed loss of Rs 35,000 crore as projected by the Justice M.B. Shah Commission due to illegal mining in Goa is not a correct projection, Chief Minister Manohar Parrikar told the state assembly on Thursday.Read More
सेसा वेदांटातावर स्थानिक कंत्राटदार नाराज सेसा वेदान्ता कंपनीने स्थानिक कंत्राटदारांना बाजूला काढून गोव्याबाहेरील कंत्राटदारांना कामे द्यायला सुरुवात केलीये. त्यामुळं स्थानिक कंत्राटदार प्रचंड अडचणीत आलेत. गोव्यात काम करणाऱ्या कंपन्या गोव्याबाहेरील लोकांना काम देत असल्याने स्थानिक कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीये.Read More
खाण घोटाळाप्रकरणी कांचा गौंडरला पोलीस कोठडी कोट्यवधींचा खनिजमाल लंपास केल्याचा संशय एसआयटीनं ठोकला गौंडरला बेड्या बेकायदेशीर खाण चालवून कोट्यवधी रुपयांच्या खनिजमालाची चोरी केल्याप्रकरणी खाण मालक कांचा गौंडर याला एसआयटीनं बेड्या ठोकल्या. गुरुवारीत याला पणजी न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.Read More
MINING ACTIVITY IS POLLUTING ZUARI COMPLAINS TRADITIONAL FISHERMENRead More
राज्यातील ३५ हजार कोटींचा खनिज घोटाळा प्रकरण दिगंबर कामतांच्या जामिनाला एसआयटीचा विरोध खाण घोटाळ्याप्रकरणी मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला एसआयटी विरोध करणार आहे. कामत यांची कोठडीत चौकशी करता यावी, यासाठी एसआयटी जामिनाला विरोध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.Read More

Posted On April 24, 2017By Akshay LadIn Crime, Local, Politics, Top Stories

KAMAT GETS ANTICIPATORY BAIL

खाण घोटाळा प्रकरणी कामत यांची चौकशी विशेष पथकाने केली कामत यांची सखोल चौकशी चौकशीला जाण्यापूर्वी मिळवला अटकपूर्व जमीनRead More

Posted On August 22, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

KEJRIWAL ASSURES MODEL MINING TO GOANS

‘आप’चे सरकार आल्यास ट्रक मालकांना तत्काळ अर्थसाहाय्य ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची घोषणा धारबांदोडा इथे ‘आम आदमी’ची जाहीर सभा कामगार नेते अजितसिंह राणे यांचा ‘आप’मध्ये प्रवेश ‘आम आदमी पक्षा’चे सरकार स्थापन झाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या खनिजवाहू ट्रकमालकांना वीस दिवसांत आर्थिक साहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलीये. खाणपट्ट्यातील खाण अवलंबितांसाठी पिळये-धारबांदोडा इथं घेतलेल्या खास सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी केजरीवाल यांनी खाण अवलंबितांशी विविध विषयांवर चर्चा केली. या सभेत कामगार नेते अॅडव्होकेट अजितसिंह राणे यांना ‘आम आदमी पक्षा’त केजरीवाल यांनी रितसरRead More
खनिजवाहू ट्रक मालकांना ५ लाखांचे साहाय्य द्या ‘वेस्टर्न इंडिया’च्या कामगारांवरील अन्याय दूर करा ट्रकमालक, कामगारांची आझाद मैदानावर जाहीर सभा खनिजवाहू ट्रक मालक आणि वेस्टर्न इंडिया शिपयार्ड यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार संघटनेनं गुरुवारी पणजीच्या आझाद मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेला ट्रक मालक तसंच वेस्टर्न इंडियाचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आर्थिक संकटात सापडलेल्या खनिजवाहू ट्रक मालकांना किमान पाच लाखांचं साहाय्य द्यावं आणि वेस्टर्न इंडिया कंपनीच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.Read More

Posted On August 10, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

NON GOANS INVOLVED IN MINING ACTIVITY

खनिज उद्योगात परप्रांतियांच्या यंत्रणा विरोधकांनी सरकारला घेरण्याचा केला प्रयत्न स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला खुलासा खाण उद्योगातील मशिनरी नोंदणीवरून सभागृहाचा प्रश्नकाळ पुन्हा एकदा तापला. “परप्रांतातील मशिनरी मालक गोव्यात नोंदणी करून सरकारच्या योजनांचा लाभ घेत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर केला; मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचा स्पष्ट खुलासा यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. यावेळी झालेले आरोप-प्रत्यारोप सभापतींनी कामकाजातून काढून टाकले.Read More
Close