mining Tag

Posted On August 22, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

KEJRIWAL ASSURES MODEL MINING TO GOANS

‘आप’चे सरकार आल्यास ट्रक मालकांना तत्काळ अर्थसाहाय्य ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची घोषणा धारबांदोडा इथे ‘आम आदमी’ची जाहीर सभा कामगार नेते अजितसिंह राणे यांचा ‘आप’मध्ये प्रवेश ‘आम आदमी पक्षा’चे सरकार स्थापन झाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या खनिजवाहू ट्रकमालकांना वीस दिवसांत आर्थिक साहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलीये. खाणपट्ट्यातील खाण अवलंबितांसाठी पिळये-धारबांदोडा इथं घेतलेल्या खास सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी केजरीवाल यांनी खाण अवलंबितांशी विविध विषयांवर चर्चा केली. या सभेत कामगार नेते अॅडव्होकेट अजितसिंह राणे यांना ‘आम आदमी पक्षा’त केजरीवाल यांनी रितसरRead More
खनिजवाहू ट्रक मालकांना ५ लाखांचे साहाय्य द्या ‘वेस्टर्न इंडिया’च्या कामगारांवरील अन्याय दूर करा ट्रकमालक, कामगारांची आझाद मैदानावर जाहीर सभा खनिजवाहू ट्रक मालक आणि वेस्टर्न इंडिया शिपयार्ड यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार संघटनेनं गुरुवारी पणजीच्या आझाद मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेला ट्रक मालक तसंच वेस्टर्न इंडियाचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आर्थिक संकटात सापडलेल्या खनिजवाहू ट्रक मालकांना किमान पाच लाखांचं साहाय्य द्यावं आणि वेस्टर्न इंडिया कंपनीच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.Read More

Posted On August 10, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

NON GOANS INVOLVED IN MINING ACTIVITY

खनिज उद्योगात परप्रांतियांच्या यंत्रणा विरोधकांनी सरकारला घेरण्याचा केला प्रयत्न स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला खुलासा खाण उद्योगातील मशिनरी नोंदणीवरून सभागृहाचा प्रश्नकाळ पुन्हा एकदा तापला. “परप्रांतातील मशिनरी मालक गोव्यात नोंदणी करून सरकारच्या योजनांचा लाभ घेत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर केला; मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचा स्पष्ट खुलासा यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. यावेळी झालेले आरोप-प्रत्यारोप सभापतींनी कामकाजातून काढून टाकले.Read More

Posted On August 10, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

STANDBY ROAD FOR MINING IN QUEPEM

केपे भागात खनिज वाहतुकीसाठी बगलरस्ते संबंधित खात्यांची झाली प्रदीर्घकाळ बैठक मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची सभागृहाला माहिती केपे, सांगे आणि कुडचडे भागातील खनिज वाहतुकीसाठी तीन टप्प्यात बगलरस्ते बांधण्यात येणाराहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी संबंधित खात्यांची प्रदीर्घकाळ बैठक घेऊन सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी सभागृहाला दिली. आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी बगलरस्त्याचा मुद्दा उपस्थित केला होता.Read More
सांगेत खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्त्यांचे जाळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे आश्वासन तिसऱ्या टप्प्यातील रस्ता प्राधान्याने घेण्याची मागणी सांगे भागात खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते बांधण्याचं काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलंय. त्या कामाला आता पुन्हा चालना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी सभागृहाला दिली. खाण व्यवसाय बंद पडल्यानं स्वतंत्र रस्त्यांचं काम बंद करण्यात आलं होतं, असं पार्सेकर यांनी यावेळी सांगितलं. आमदार सुभाष फळदेसाई, आमदार नीलेश काब्राल आणि आमदार प्रमोद सावंत यांनी याबाबतीत प्रश्न उपस्थित केला होता.Read More
खाण वाहतूक सुरु झाल्यान धारबांदोडा येथे तणाव पोलीसा संरक्षणात वाहतूक सुरु स्थानिक आक्रमक राज्य सरकारने नव्याने काढलेल्या एका आदेशाद्वारे पावसाळय़ात खनिज वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. पण सरकारने हा आदेश काढला जरी असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे खाणव्याप्त भागातील या नागरीकांनी या वाहतुकीस विरोध दर्शवलाय . बुधवारी धारबांदोडा येथेका काही काळ तणाव निर्माण झाला होता इथल्या स्थानिकांनी खाण वाहतूक अडवून धरण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेवून खाण वाहतूक बंद ठेवण्यात आली धारबांदोडा पंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन पावसाळय़ात खनिज वाहतूक बंद ठेवावी व चतुर्थीनंतर ती पुन्हा सुरु करावीRead More
The mining industry, which is all set to resume operations in Goa, finds itself in a tight spot as it faces the twin problem of a huge tax load and softer iron ore prices in the global market. The miners in the state have announced that the preparatory work for resuming mining activity will start from October. The industry had been closed since September 2012 after authorities spotted large-scale irregularities. “With lower prices and high taxation, it becomes challenging to move out ore and this needs rationalisation of taxes,” GoaRead More
Close