minister Tag

vlcsnap-2017-07-03-18h22m02s663
अखेर वीजमंत्र्यांची पत्नीच बनली सरपंच जुने गोवेच्या सरपंचपदी जेनिता मडकईकर बिनविरोध सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर अवघ्या २४ तासांत नवनिर्वाचित सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत केल्यानं रिक्त झालेल्या जुने गोवेच्या सरपंचपदी सोमवारी जेनिता मडकईकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.Read More
vlcsnap-0508-09-05-09h51m13s031
‘मायकल लोबो यांना वाहतूक मंत्री करा’ उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भाजप नेत्यांची भेट कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांचा मंत्रीमंडळात समावेश करून त्यांना वाहतूक खाते द्यावे, अशी मागणी उत्तर आणि दक्षिण गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेनं केलीये. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भाजपचे स्थानिक नेते दत्तप्रसाद खोलकर यांची भेट घेतली. भाजप सरकार सत्तेत येण्यासाठी मायकल लोबो यांनी अथक परिश्रम केले. ते किंगमेकर आहेत. त्यामुळं लोबो यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी संघटनेच्या प्रवक्त्यांनी केलीये.Read More
Close