MMC Tag

Now School Bags of Mormugao Students To Get Lighter; MMC Issues CircularRead More
MMC Building in Vasco Not Disabled Friendly, Differently Abled Have Harrowing Time Accessing Important OfficesRead More

Posted On September 7, 2017By adminIn Top Stories

Sancoale P’yat tears down illegal Shanties

VEGETABLE WASHED IN GUTTER: COMPLAINED FILED WITH MMCRead More
मुरगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू पालिका मंडळानं घेतला महत्त्वपूर्ण ठराव मुरगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव बुधवारी पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर कचरा उचलण्यासाठी तीन ट्रक्स आणि तीन कॉम्पेक्टर खरेदी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही माहिती नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी दिली.Read More
गोवा सहकार भंडारची इमारत कमकुवत इमारत खाली करण्याची दिली पालिकेने नोटीस सहकार भंडारनं पालिकेचे ६५ लाख थकवले मुख्याधिकारी दिपाली नाईक यांचा खुलासा मुरगाव पालका मंडळानं पुष्पगन्धा इमारतीतील ‘गोवा सहकार भंडार’ला इमारत खाली करण्याची नोटीस बजावलीये. ही इमारत अत्यंत धोकादायक बनलीये. छताचा स्लॅब कोसळू लागलाय. त्यामुळं या ठिकाणी दुरुस्तीकाम करून चालणार नाही. त्याऐवजी नवी इमारत उभारावी लागेल, अशी माहिती मुख्याधिकारी दीपाली नाईक यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.Read More
बायणातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करा मुरगाव पालिकेच्या बैठकीत नगरसेवकांची मागणी पुनर्वसनाच्या मागणीवरून बैठकीत गदारोळ मुरगाव पालिका मंडळ करणार सरकारकडे मागणी बायणातील १२१ झोपड्यांवर सीआरझेडची टांगती तलवार असतानाचं या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी मुरगावच्या पालिका बैठकीत उमटले. या झोपडपट्टीवासियांनी अनेक वर्षे पालिकेला कर दिल्यानं आता त्यांच पुनर्वसन करण्याची मागणी काही नगरसेवकांनी करताचं इतर नगरसेवकांनी त्याला विरोध केला. त्यामुळं बैठकीत गदारोळ झाला. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं पालिका काहीही निर्णय घेऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी व्यक्त केलीये.Read More
म्हापसा पालिकेने कर वसुलीसाठी जिथल्या तिथे बिल आणि कर वसुली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. voice over या नव्या कर वसुली योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी दिली. पालिकेकडून एकूण १५ कर वसूल केले जातात. करांची रक्कम भरणा करण्यासाठी लोकांना पालिका कार्यालयात यावे लागते. तसेच कार्यालयात मोठय़ा रांगा लागत असल्याने ताटकळत राहावे लागते. नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी घरोघरी जाऊन बिले देऊन कर गोळा करण्याची योजना आखली आहे. तिथल्या तिथे बिले व कर वसुली योजनेद्वारे पालिका प्रशासन लोकांच्या दारीRead More

Posted On June 14, 2016By Akshay LadIn Local, Top Stories

MMC STAFF HELD IN FAKE BIRTH CERTIFICATE CASE

Shekhar Gaonkar, an employee of Margao Municipal Council (MMC), working in the birth registration office, was arrested by Margao town police on Monday in connection with fake birth certificate case. Margao town police had, on May 5, filed a complaint against Renuka Tehlsildar and several others after a couple from Benaulim Agostinho and Maria Fernandes complained that their names were fraudulently recorded as Tehsildar’s parents in her birth certificate issued by the MMC. The police had earlier attached the hard disk of the computer used in the birth registration office.Read More
Close