mopa Tag

Govt Neglecting People Who’s Houses Were Demolished For Mopa Project?Read More
14 Dhangar Families Affected By Mopa Airport Will Get 800sqmts of Land With HouseRead More

Posted On April 10, 2017By Akshay LadIn Local, Top Stories

GMR CONDUCTS BHUMIPUJAN IN MOPA

‘जीएमआर’ कंपनीतर्फे मोपात भूमिपूजन ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोपासाठी झाला होता करार ८४,६८,२६१ चौ.मी. जमिनी उभारणार विमानतळ ८४ लाख ६८ हजार २६१ चौरसमीटर जमिनी विमातनळासाठी सुमारे ३,१०० कोटी खर्च अपेक्षित मोपा येथील नियोजित १३व्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं विधिवत भूमिपूजन सोमवारी करण्यात आलं. या विमानतळाचं बांधकाम मुंबईच्या जीएमआर एअरपोर्ट लिमिटेडतर्फे केलं जाणाराहेत. या बांधकामात कोणतंही विघ्न येऊ नये, यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी हे भूमिपूजन केलं. यावेळी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी उपस्थित होते.Read More
मोपाच्या निविदेवर होणार ८ रोजी स्वाक्षरी १४ नोव्हेंबरला शिलान्यास होण्याची शक्यता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती मोपा विमानतळ बांधकामाची निविदा जीएमआर बिल्डर्स कंपनीला देण्याचं निश्चित झालंय. या निविदेनुसार ८ नोव्हेंबरला करारावर स्वाक्षऱ्या होतील, अशी माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ नोव्हेंबरला गोव्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या हस्ते प्रकल्पाचा शिलान्यास होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी दिली.Read More

Posted On September 1, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

DHANGARS FROM MOPA DEMAND REHABILITATION

मोपातील धनगरांचे योग्य पुनर्वसन करा स्थानिकांनी केली सरकारकडे मागणी धनगरांच्या पुनर्वसनासाठी सरकार प्रयत्नरत वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांची माहिती मोपा विमानतळासाठी या भागातील नागरिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्याहेत. ज्यांच्या जमिनी होत्या, त्यांच्यासाठी सरकारनं नुकसानभरपाई दिली; मात्र याच भागात उपजीविका करणाऱ्या धनगर समाजाचा विचार होणं गरजेचं आहे, असं मत इथल्या नागरिकांनी मांडलंय. दरम्यान, धनगर समाजाचंही पुनर्वसन करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचं माहिती वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी दिली.Read More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

GMR wins Mopa Airport contract

GMR wins Mopa Airport contract मोपा विमानतळाचे कंत्राट मुंबईच्या ‘जीएमआर कंपनी’ कंपनीला संबंधित कंपनीला कंत्राट स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदत पर्वरी सचिवालयात मोपा विमानतळाच्या कंत्राटदाराची घोषणा सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कंत्राट अखेर मुंबईच्या जीएमआर कंपनीला मिळालं. पर्वरी सचिवालयात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात या निविदा उघडण्यात आला. एकून पाच कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीनं कंत्राटासाठी अर्ज केले होते. त्यातून सरकारला जास्तीत जास्त लाभ मिळवून देणाऱ्या जी. एम. राव यांच्या जीएमआर कंपनीला कंत्राट देण्यात आलं. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठीची महत्त्वाची वित्तीय निविदा उघडण्यात आली असून या विमानतळ उभाणीसाठी जी. एम.Read More
मोपाची अखेरची निविदा २६ रोजी उघडणार निविदा उघडल्यानंतर बांधकामाचा शिलान्यास होणार मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अखेरची निविदा शुक्रवार, दि. २६ रोजी उघडण्यात येणाराहे. या बाबतीत आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही. २६ जुलैपर्यंत वित्तीय निविदा खोलण्याची मुदत होती; परंतु दोन कंपन्यांनी विनंती केल्याने ती महिनाभराने वाढवण्यात आलीये. या निविदा उघडल्यानंतर शिलान्यास कार्यक्रमांचा मुहूर्त ठरवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.Read More
‘प्रदूषण नियंत्रण’चा मोपाला हिरवा कंदील ऑगस्ट अखेरीस होणार कामाची पायाभरणी मोपा विमानतळासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळानं गुरुवारी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळं आता प्रत्यक्ष विमानतळ उभारण्याच्या कामातील सर्व विघ्न दूर झालीयेत. या नियोजित ग्रीनफिल्ड विमानतळाचा कंत्राटदार जुलै महिन्यात निश्‍चित होणार असून प्रत्यक्ष बांधकामाला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणाराहे. या कामाची कोनशिला ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या प्रारंभी बसवण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ होणाराहे.Read More
बहुचर्चित मोपा विमानतळ बांधकामाच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले असून, या विमानतळाकडे जाण्यासाठी नवे मार्ग निर्माण करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. या कामाची पायाभरणी गुरुवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी वनमंत्री राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते.Read More
Close