MORCHA Tag

सांगे, नेत्रावळीकरांचा वीज कार्यालयावर मोर्चा विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ हैराण वारंवार चालू असलेल्या विजेच्या लपंडावाला कंटाळून नेत्रावळी-सांगेतील ग्रामस्थांनी सांगे वीज कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सांगे, नेत्रावळीचे सरपंच, उपसरपंच आणि पंचायत सदस्य उपस्थित होते, मात्र साहाय्यक अभियंता गैरहजर राहिल्यानं त्यांची निराशा झाली.Read More

Posted On April 12, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

PWD CONTRACT WORKERS HOLDS MORCHA IN PANJIM

साबांखाच्या कंत्राटी कामगारांची पणजीत निदर्शने ‘सोसायटीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा’ आंदोलन करणाऱ्या कामगारांची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्यात सोसायटीमार्फत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करावं, या मागणीसाठी बुधवारी या कामगारांनी पणजी बसस्थानकासमोरील क्रांती सर्कलवर निदर्शने केली. गेले २५ वर्षे हे कामगार कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. त्यांना कामगार कायद्यातील कसलीच सुविधा मिळत नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो. त्यामुळं त्यांना सेवेत कायम करून सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी यावेळी केली.Read More
पाणीपुरवठा विभागावर महिलांचा मोर्चा वांते सत्तरीत अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण वांते सत्तरी येथील गावकरवाड्यावरील महिलांनी मंगळवारी बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असल्यानं नळ कोरडे पडलेत. याचा परिणाम स्थानिकांच्या जनजीवनावर होताहे. त्यामुळं हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी या महिलांनी केलीये.Read More

Posted On October 31, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

SHACK OWNERS MORCHA OVER PARYATAN BHAVAN

शॅक्स वाटपास विलंब; शॅक्समालक संतप्त शॅक्समालकांची पर्यटन भवनावर धडक पर्यटन हंगाम सुरू; मात्र शॅक्स उभारणीस विलंब पर्यटन हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटत आला तरी सरकारनं अद्याप शॅक्सचं वाटप केलेलं नाही. या प्रकाराविरोधात संतप्त शॅक्समालकांनी सोमवारी पर्यटन भवनावर मोर्चा काढला. यावेळी शॅक्समालकांनी जोरदार घोषणाबाजी करत शॅक्सचे त्वरित वाटप करावे, अशी मागणी केली.Read More

Posted On August 29, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

MORCHA BY MERCES LOCALS OVER PANCHAYAT

मेरशीच्या ग्रामस्थांचा पंचायतीच्या विरोधात मोर्चा ग्रामस्थांना विश्वासात न घेता केली जाताहेत विकासकामे पंचायत मंडळाच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थ कंटाळले मेरशी पंचायत ग्रामस्थांना अंधारात ठेवून मोठ्या बांधकामांना परवाने देत असल्याच्या कारणावरून संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी पंचायतीविरोधात मोर्चा काढला. मेरशीत वीज, पाणी, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडला असताना पंचायत नवनवीन बांधकामांना परवानगी देताहे. हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.Read More
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला पुन सेवेत घेतल्याचे प्रकरण आम आदमी पक्षाचा सचिवालयावर धडक मोर्चा २० हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन केले सादर मेव्हण्याला त्वरित सेवेतून काढून टाकण्याची मागणी लाचप्रकरणात निलंबित केलेल्या मेव्हण्याला स्वत:च्या अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पर्वरी सचिवालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मेव्हण्याला त्वरित सेवेतून कमी करण्याची मागणी त्यांनी केली. याविषयी २० हजार स्वाक्षऱ्यांचं निवेदनही सादर केलं.Read More
सरकार मस्त, अधिकारी चिंताग्रस्त, जनता त्रस्त ! राज्यातील फेरीबोट सेवा पूर्णपणे कोलमडली मनुष्यबळ नसल्याने अनेक ठिकाणी सेवेचा बोजवारा संतप्त प्रवाशांनी काढला ‘नदी परिवहन’वर मोर्चा मनुष्यबळाचा अभाव असल्यानं राज्यातील फेरीबोट सेवेचा बोजवारा उडालाय. या प्रकारानं संतप्त बनलेल्या दिवाडी, गवंडाळी, कुंभारजुवे, वाशी भागांतील प्रवाशांनी शुक्रवारी नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक यांच्यात जोरदार शेरेबाजी झाली. मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्याला राजीनामा देण्याची मागणी केली असता, त्या अधिकाऱ्याचाही तोल गेला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दोघांना शांत करून तोडगा काढण्याची मागणी केली. दरम्यान, एका महिन्यात हा प्रश्न सुटेल,Read More

Posted On June 10, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

MORCHA ON RIVER NAVIGATION DEPARTMENT

Close