MORJIM Tag

पेडणे पोलिसांचे अपयश; गावठी चोरटे सापडेनात मोरजीत दुकानगाळ चोरट्यांनी चौथ्यांदा फोडला चार वेळ दुकान फोडूनही पोलिसांना चोरटे सापडेनात चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाचा वापर मोरजी इथलं बिस्कीट, चॉकलेटस दुकान चौथ्या वेळेला फोडून चोरट्यांनी माल लंपास केला. यापूर्वी तीन वेळ चोरट्यांनी हेच दुकानं फोडलं होतं. प्रत्येकवेळी पोलीस तक्रार देऊनही पेडणे पोलिसांना चोरट्यांचा मग काढता आलेला नाही. २० जुलै रोजी चोरट्यांनी तिसऱ्यांदा हेच दुकानं फोडलं होतं. त्यावेळी रोख रकमेसह तब्बल चाळीस हजाराहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला होता. यावेळेस पोलिसांनी श्वानपथकाला आणून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. दरम्यान, याRead More
मच्छिमारांच्या होड्या वाहून गेल्यानंतर आली सद्बुद्धि मोरजी किनारी संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया सुरू प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली किनाऱ्याची पाहणी गेल्या आठवड्यात मोरजीत समुद्राच्या लाटेमुळं मच्छीमारांच्या होड्या आणि जाळी वाहून जाण्याची घटना शनिवार, ९ जुलै या दिवशी घडली होती. या दुर्घटनेनंतर मोरजी किनाऱ्यावर संरक्षण भिंत उभारण्याची सद्बुद्धि प्रशासनाला झाली असून शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. मोरजी किनाऱ्याची धूप होऊन समुद्राचं पाणी आता सीमारेषा ओलांडू लागलंय. या सीमेवर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गेल्या कित्तेक वर्षांपासून मच्छीमार करत होते; मात्र सरकारनं त्यांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. परिणामी गेल्या आठवड्यात समुद्राच्या लाटा मच्छीमारांच्याRead More
MORJIM VILLAGERS OPPOSE  RIVERFRONT PROJECTRead More
Close