MPT Tag

MPT To Appeal In High Court To Allow Ore Transportation Till Existing Vessels Are LoadedRead More
Kill Pollution Not Families Say MPT WorkersRead More
MPT Asks Momugao Municipality “If There Is A Cylinder Blast Will You Ban Cylinders?” MMC Had Demanded MPT To Stop Ammonia Transportation From The CityRead More
एमपीटीची सीमा ठरवण्यास पॅरिशनर्सचा विरोध दस्तेरोवाडोवरील पॅरिशनर्सनी पाहणीलाही केला विरोध चर्चच्या जागेतून सीमारेषा ठरवण्यास केला विरोध मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीची सीमा निश्चित करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दस्तेरोवाडोतील पॅरिशनर्सनी अडवून धरलं. इथले वेलंकिनी चर्च सरकारी जागेत आहे. पण ही जमीन सरकारकडून विकत घेतली असल्यानं या जागेवर प्रशासनाचा काहीही अधिकार नाही. केवळ एमपीटीसाठी सरकार आजूबाजूच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप या पॅरिशनर्सनी केलाय.Read More
मुरगाव बंदरातील नियोजित प्रकल्प रद्द करा ‘गोवा अगेन्स्ट कोल’ची सरकारकडे मागणी मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीसाठी उभारण्यात येणारे नियोजित प्रकल्प रद्द करण्यात यावेत आणि एमपीटीच्या हद्दीत स्थानिक मच्छीमारांसाठी अतिरिक्त सुविधा पुरवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गोवा अगेन्स्ट कोल संघटनेनं पत्रकार परिषदेत केलीये.Read More
एमपीटीच्या तीन उपक्रमांविरोधात जनसुनावणी सुरूच पाचव्या दिवशी नागरिकांनी केली जनसुनावणीवर टीका जनसुनावणी एकांगी होत असल्याची नागरिकांची टीकाRead More
एमपीटीसमोर टुरिस्ट टॅक्सी स्थानक उपलब्ध आय. जयकुमार यांच्या हस्ते स्थानकाचे उद्घाटन मुरगाव पोर्ट ट्रस्टसमोरचं टुरिस्ट टॅक्सी स्थानक उभारण्यात आलं असून याचं उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष आय. जयकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. मुरगाव पोर्ट ट्रस्टनं समुद्री पर्यटनाला चालना दिलीये. त्यामुळं मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक समुद्रीमार्गे गोव्यात दाखल होऊ लागलेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी हे टुरिस्ट टॅक्सी स्थानक उभारण्यात आलंय.Read More
Close