MUNCIPALITY Tag

MATOLI VENDORS VICTORIOUS AFTER MAPUSA MUNICIPALITY’S TRIES TO VACATE THEMRead More
पालिकेने उठवला तीन दिवसांचा चतुर्थी बाजार माटोळी विक्रेत्यांना पालिकेने उठवले माटोळी विक्रेते बनले संतप्त दरवर्षी चतुर्थीपूर्वी म्हापसा बाजारपेठेत तीन दिवसांचा माटोळीचा बाजार भरवला जातो. यंदा या बाजारावर पालिकेने कारवाई करत विक्रेत्यांना उठवल्यानं मंगळवारी बाजारपेठेत गोंधळ माजला. बार्देशातील ग्रामीण भागातील महिला सोमवारी माटोळीचे सामान घेऊन दरवर्षीप्रमाणे बाजारात दाखल झाल्या होत्या. त्यासाठी पालिकेचा सोपोकरही भरला होता; मात्र अचानक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन या व्यापाऱ्यांना बाजार हटवण्याचा आदेश दिला. स्थानिकांवर होणारा हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिला.Read More
हुश्श!! म्हापसा पालिकेने आणला वैताग पालिकेला गटारे स्वच्छ करण्याचेही काम जमेना बाजारपेठेतील गटारे महिनाभरापासून ठेवलीयेत उघडी म्हापसा पालिकेच्या कारभाराने व्यापारी वैतागले विकासकामांच्या नावाने नागरिकांचा जीव आला मेटाकुटीस म्हापसा पालिका पावसाळी व्यवस्थापन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून बाजारपेठेतील व्यापारी पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे प्रचंड वैतागलेत. विकासकामांच्या नावाखाली आधीच रस्ते खोदून ठेवल्याने शहरात फिरणं मुश्कील झालंय. त्यात आता बाजारातील उघडून ठेवलेली गटारे गेल्या महिनाभरापासून आहे त्या स्थितीत ठेवल्यानं व्यापारी हैराण झालेत. असा हा पालिका मंडळाचा पांढरा हत्ती कर देऊन कशासाठी पोसायचा, असा सवाल आता व्यापाऱ्यांमधून विचारला जातोय.Read More
वाळपई उपनगराध्यक्षपदी सर्फराज बिनविरोध रिक्त झालेल्या वाळपई पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सय्यद सर्फराज यांची बिनविरोध निवड झाली. एका अंतर्गत समझोत्यानुसार सेहेजीन शेख यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं.Read More
Close