MURDER Tag

Posted On April 1, 2017By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

MAN GETS LIFE SENTENCE FOR MURDERING WIFE

स्नेहा शेट्ये खूनप्रकरणी पतीस जन्मठेप न्यायालयानं गणपत शेट्येला ठोठावली शिक्षा २६ एप्रिल २०११ रोजी स्नेहाचा झाला होता खून पत्नीचा खून करून गणपत आला होता पोलिसांना शरण पत्नीचा धारदार सुर्‍याने खून करणारा गणपत शेट्ये याला म्हापसा न्यायालयात बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. खुनाची ही घटना २६ एप्रिल २०११ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. त्यानंतर गणपत स्वत:हून पेडणे पोलिसांना शरण आला होता. २६ एप्रिल २०११ च्या रात्री आठच्या सुमारास नास्नोडा भरणवाडा पाट्यावर गणपत यानं पत्नी स्नेहा हिचा सुर्‍याने सपासप वार करत खून केला होता. त्यानंतर गणपतनेRead More
नात्यांचा खून करणारी प्रतिमा ठरली दोषी वास्कोतील दुहेरी खूनप्रकरणाचा निवाडा मुख्य आरोपी प्रतिमा नाईक दोषी अभिजित कोरगावकर बनला माफीचा साक्षीदार प्रतिमाला बुधवारी सुनावणार शिक्षा दोन वर्षांपूर्वी वास्कोत गाजलेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिमा नाईक हिला विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी दोषी ठरवलं. या प्रकरणी बुधवारी तिला शिक्षा दिली जाणाराहे. याप्रकरणी प्रतिमाचा भावोजी अभिजित कोरगावकर माफीचा साक्षीदार झाल्यानं त्याला मुक्त केलंय.Read More
काणकोण : देवबाग किनाऱ्यावर विदेशी युवतीचा खून शॅक्सजवळ रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह स्कार्लेट किलिंग प्रकरणाला मिळाला उजाळा काणकोण पोलीस घेताहेत प्रकरणाचा शोध काणकोणच्या देवबाग किनाऱ्यावर एका शॅक्सजवळ २५ वर्षीय विदेशी युवतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानं मंगळवारी खळबळ माजली. या युवतीवर बलात्कार करून खून केल्याचा संशय असून काणकोण पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकारामुळं २००८ साली गोव्यात घडलेल्या स्कार्लेट प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका योगशिक्षकाने पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पेडण्यात दाखल झाली होती. त्यामुळं गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.Read More
शाणू गावकर कथित खूनप्रकरण बेपत्ता शाणूची वाट बघताहेत कुटुंबीय दहा वर्षांनी प्रकरणाच्या तपासाला मिळेल गती शाणूच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून आशा सालेलीतील शाणू गावकर बेपत्ता प्रकरण दररोज नवनवीन वळणे घेताहे. या प्रकरणात पर्येचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांचं नाव आल्यानं त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. या सर्व पार्श्वभूमीवर गावकर यांच्या कुटुंबानं देखील किमान आतातरी न्याय मिळावा, अशी मागणी केलीये. सालेली गावातील शाणू गावकर याची हत्त्या करून मृतदेह अनोमड घाटात टाकल्याची जबानी पर्येचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांनी पोलिसांना दिल्यानं गेल्या चार दिवसांपासून राज्यात खळबळ माजलीये. या प्रकरणामुळं पोलिसांच्या नाकर्तेपणाचाRead More
शानू गावकरचा खून झाल्याच्या संशयाने खळबळ विश्वजित कृ. राणे यांच्या माजी चालकाने केले आरोप पोलिसांच्या तपासावर आयरिश यांनी व्यक्त केला संदेह आयरिश यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली तक्रार आयोगानं मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना दिली नोटीस येत्या २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश बेपत्ता शानू गावकरच्या कथित खूनप्रकरणी मानवी हक्क आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. पोलिसांचा तपास दबावाखाली चालू असून त्यांना समज द्यावी, अशी याचिका समाजकार्यकर्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी केली होती. याला अनुसरून ही नोटीस बजावण्यात आलीये. गेल्या ११Read More
Monika Ghurde
A Times Of India report said on Tuesday that Singh had admitted before the cops that he undressed Ghurde completely to make MMS video clip in order to blackmail her later. The Goa Police, probing the case, however, said that it is yet to ascertain whether Singh also assaulted Ghurde sexually. 21-year-old Rajkumar was employed as a watchman at Sapana Raj Valley at Sangolda, where Ghurde used to live. Singh, a native of Bathinda, Punjab, was arrested on Sunday afternoon from Bengaluru and brought to Goa by road on aRead More

Posted On October 11, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

MONICA GHURDE’S MURDER DUE TO REVENGE : DIG

मोनिकाची पॉर्न क्लिप बनवून करायचं होतं ब्लॅकमेल संशयितानं कबुली दिल्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा परफ्युमरतज्ञ मोनिका घुर्डेची पॉर्न क्लिप बनवून, तिला ब्लेकमेल करण्याच्या हेतूनं संशयित राजकुमार सिंग तिच्या घरात घुसला; मात्र संशयिताच्या या कुकृत्यामुळं मोनिकाचा बळी गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत संशयित राजकुमारने मोनिका घुर्डे यांची कशी आत्महत्या केली त्याचा घटनाक्रम कथन केला. त्यानुसार, १) आरोपी राजकुमारला कामावरून काढून टाकल्याचा राग होता. त्याचा बदला म्हणून तो तिच्या घरात घुसला. २) तसंच आरोपीला घुर्डे यांची पॉर्न क्लिप बनवायची होती. ही क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा हेतूRead More
Monika Ghurde
मोनिका घुर्मे खून प्रकरणाचा तपास संदिग्ध का सुटतात गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष? तपासातील त्रुटीमुळं गुन्हेगार सुटतात निर्दोष पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट राज्यात मोठमोठे गुन्हे घडतात. पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात देखील. पुढे अनेकवर्षे खटला न्यायालयात चालतो अन शेवटी गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. त्यानंतर प्रकरणाचा तपास थांबतो. खरा गुन्हेगार काही सापडत नाही. अखेर असं का घडतं? असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो. याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा ‘इन गोवा’चा हा छोटासा प्रयत्न… सांगोल्डा इथं परफ्युमतज्ञ मोनिका घुर्डे हिच्या खूनाचा तपास ज्या पद्धतीनं पोलीस करताहेत, त्यातूनचं या प्रश्नाची उत्तर सहज मिळतील… काय आहे हा प्रकार… पहाRead More
Monika Ghurde murdered
Nude Body of India’s Best Perfume Specialist Found in Goa Monica Ghurde, India’s Best Perfume specialist Murdered at Sangolda, she was 39 years old, Murdered at her flat, Robbery and rape suspected as she was found nude with hands & legs tied. Who was Monika Ghurde? Monica Ghurde (39), perhaps India’s best perfumer and researcher, was murdered in cold blood, as her naked body with her hands and legs tied was found at her residence in Sangolda this morning. Apart from investigating the murder, the police are also investigating theRead More

Posted On October 6, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

JAIL FIGHT LEADS TO INMATES DEATH

सडा कारागृहातील जखमी कैद्याचा अखेर मृत्यू १२ सप्टेंबरला कैद्यांमध्ये झाली होती हाणामारी सडा तुरुंगात सुमारे वीस दिवसांपूर्वी कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेला कैदी संजय चौहान याचा गोमेकॉत उपचार चालू असताना बुधवारी मृत्यू झाला. याप्रकरणी वास्को पोलिसांनी कैदी सुजितकुमार सिंग याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केलाय. याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.Read More
Close