MURDER Tag

Scarlett Keeling

Posted On September 23, 2016By adminIn Crime, Top Stories

Scarlett Keeling Murder Accused Walk Free

Samson D’souza and Placido Carvalho have been cleared of the rape and culpable homicide of British schoolgirl Scarlett Keeling in Goa eight years ago More than eight years after 15-year-old British teenager Scarlett Keeling’s body was found on a beach in Goa, two men accused of raping her and causing her death have been acquitted by a court. Two beach shack workers Samson D’souza and Placido Carvalho were acquitted by the Goa children’s court on Friday. They had been accused of sexually assaulting Scarlett after giving her a cocktail ofRead More
स्कार्लेट किलींग मृत्युप्रकरण बाल न्यायालयात २३ रोजी निवाडा ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींग हिच्या मृत्युप्रकरणावरील बाल न्यायालयात सुरू असलेली सुनावणी २७ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली असून या प्रकरणाचा अंतिम निवाडा शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी होणाराहे.Read More
लाडेवाडा-मडकई येथे युवतीचा गोळी झाडून खून लोटली येथील युवकाचे कृत्य युवतीच्या खुनानंतर युवकाने स्वत:वर झाडली गोळी युवक गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल दुर्दैवी युवतीचे नाव सुजाता नाईक लाडेवाडा-मडकई इथं गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या सुजाता नाईक खून प्रकरणानं संपूर्ण गोवा हदरून गेला. मडगावच्या लोटली भागात राहणाऱ्या निखिल कुमार या युवकानं सुजाताच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या अन नंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा युवक गोमेकॉंत उपचारासाठी भरती आहे. कुमारावस्थेत सुजाता आणि निखील यांच्यामध्ये घडलेल्या या प्रकारानं गोव्यातील सुजाण नागरिकदेखील मनं सुन्न झाली. अखेर असं काय घडलं असावं… निखिलनं हाRead More

Posted On September 15, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

GIRL SHOT DEAD IN MADKAI

करझाळे-मडकई येथे युवतीचा गोळी झाडून खून लोटली येथील युवकाचे कृत्य युवतीच्या खुनानंतर युवकाने स्वत:वर झाडली गोळी युवक गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल दुर्दैवी युवतीचे नाव सुजाता नाईक लाडेवाडा-मडकई इथं गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या सुजाता नाईक खून प्रकरणानं संपूर्ण गोवा हदरून गेला. मडगावच्या लोटली भागात राहणाऱ्या निखिल कुमार या युवकानं सुजाताच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या अन नंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा युवक गोमेकॉंत मृत्यूशी झुंज देताहे. कुमारावस्थेत पोहोचलेल्या सुजाता आणि निखील यांच्यामध्ये घडलेल्या या प्रकारानं गोव्यातील सुजाण नागरिकदेखील सुन्न झाली. अखेर असं काय घडलं असावं… निखिलनं हाRead More
सायरन रॉड्रीग्स, चंद्रकांत तलवार यांना जन्मठेप शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी म्हापसा न्यायालयाचा निकाल २००९ साली डिचोलीतील शर्मिलाचा केला होता खून २००९ साली गाजलेल्या डिचोलीतील शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी सायरन रॉड्रीगीस आणि चंद्रकात तलवार या दोघांना म्हापसा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर तिसरी संशयित ग्रेश्मा तलवार हिला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. voice over २००९ साली मेरशी, वेर्णा, सुकूर आणि खोर्जुवे भागात एकूण चार युवतींचे सलग खून झाल्यानं संपूर्ण गोवा हादरून गेला होता. याचं चार युवतींपैकी एक म्हणजे डिचोलीची २५ वर्षीय युवती शर्मिला मांद्रेकर… शर्मिला एका लहानशा लाडू, चकली बनवण्याच्याRead More
स्कार्लेट किलिंगप्रकरणी अंतिम सुनावणी सुरू पणजीच्या बालन्यायालयात युक्तिवादास प्रारंभ २३ सप्टेंबरला अंतिम निवाडा होण्याची शक्यता स्कार्लेटच्या आईनं व्यक्त केला संशय ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग हिचा मृत्यू हा संशयितांमुळे नव्हे; तर बाह्य शक्तीमुळे झाल्याचा दावा, संशयितांच्या वकिलांकडून करण्यात आलाय. आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची अंतिम सुनावणी आता पणजी बाल न्यायालयात बुधवारी सुरू झालीये. voice over ब्रिटिश अल्पवयीन युवती स्कार्लेट किलिंग मृत्यू प्रकरणात अंतिम सुनावणी पणजी बाल न्यायालयात सुरू झाली असून पहिल्या दिवशी संशयितातर्फे मार्विन डिसोझा यांनी तर सीबीआयतर्फे सरकारी वकील इजाक खान यांनी युक्तिवाद केले. संशयित सॅमसंग डिसोझा आणि प्लसिदो कार्व्हालोRead More

Posted On August 3, 2016By Akshay LadIn Local, Top Stories

UNSOLVED MURDER MYSTERY OF SUNITA LAMANI

किटलातील सुनिता लमाणी खूनप्रकरण पोलिसांनी कसून तपास घेतला; मात्र खुनी सापडेना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे सभागृहाला उत्तर तक्रार सीआयडीकडे देण्यावर बाळगले मौन किट्ला साल्वादोर-दु-मुंदू येथील सुनीता मलेश लमाणी या युवतीचा खून २९ मार्च रोजी झाला असला तरी, पोलिसांना अद्याप खुनाचा छडा लावता आलेला नाही. या घटनेचे पडसाद मंगळवारी सभागृहात उमटले. प्रश्नकाळात आमदार रोहन खंवटे यांनी, हे प्रकरण सीआयडीकडे देण्याची मागणी केली; मात्र प्रश्नोत्तराची वेळ संपल्यानं मुख्यमंत्र्यांनी कोणतही आश्वासनं दिलं नाही.Read More

Posted On June 20, 2016By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

55 YEAR OLD MURDERED IN HOTEL IN PANAJI

‘सपना’ हॉटेल पंचावन्न वर्षाच्या इसमाचा निर्घृण खून हॉटेलमालकाच्या बेजबाबदारपणामूळ झाला दुसऱ्यांदा खून मयतासोबतचे तीन तरुण खून करून झाले पसार हॉटेलच्या नोंदणीवहीत केवळ एकाचेच नाव हॉटेलमालकाच्या बेजबाबदारपणामुळे तपासात अडथळे चार पर्यटक आले होते कॅसिनोत खेळण्यासाठी चौघांकडे मोठी रक्कम असण्याची शक्यता पणजीतल्या पाटो-प्लाझा भागातील ‘सपना’ हॉटेलमध्ये सोमवारी ५५ वर्षांच्या पर्यटकाचा खून झाल्यानं खळबळ माजलीये. या पर्यटकासोबत असलेले अन्य तीन तरुण या घटनेनंतर पसार झालेत. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासकाम चालू केलं असता, संपूर्ण घटनेत हॉटेलमालक अत्यंत बेजबाबदार असल्याचं ‘इन गोवा’च्या करड्या नजरेत कैद झालंय. काय आहे हा संपूर्ण प्रकार पहा ‘इन गोवा’चाRead More
आल्त दाबोळीत माजली खळबळ अज्ञात व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय घटनास्थळी सापडले रक्ताचे डाग मृतदेहाच्या डोक्यात आढळल्या जखमा आल्त-दाबोळी परिसरात साधारण ५८ वर्षांच्या इसमाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेनं परिसरात बुधवारी सकाळी खळबळ माजली. दरम्यान, मृतदेहाच्या डोक्यात जखम असून घटनास्थळी दोन रक्ताचे डाग दिसून आले आहेत. त्यामुळं ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केलाय. वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिलाय. उत्तरीय तपासणीनंतरचं वास्तव समोर येईल, अशी प्रतिक्रिया वेर्ण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी व्यक्त केलीये.Read More
Close