national highway Tag

दाबोळी विमानतळाबाहेर बेकायदेशीर गतिरोधक द. गो. न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस तारा केरकर यांच्या तक्रारीची घेतली गंभीर दखल दाबोळी विमानतळाबाहेर राष्ट्रीय महामार्गावरच बेकायदेशीरपणे गतिरोधक उभारल्यानं दक्षिण गोवा न्यायदंडाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार महामार्गांवर गतिरोधक घालता येत नाही. तरीदेखील विमानतळाबाहेर बेकायदेशीरपणे गतिरोधक कशासाठी उभारण्यात आला? असा सवाल केरकर यांनी उपस्थित केलाय.Read More

Posted On September 14, 2015By Akshay LadIn Local, Top Stories

Sugarcane Farmers Highway at Dharbandora

Close