NCP Tag

राष्ट्रवादीची ३ रोजी म्हापशात जाहीर सभा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांची माहिती श्री बोडगेश्वर मैदानावर होणार जाहीर सभा म्हापशातील श्री बोडगेश्वर संस्थानाच्या मैदानावर ३ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा’तर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं.Read More

Posted On September 26, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA NEEDS MAHAGATHABANDHAN TO TEACH BJP A LESSON

भाजपला हद्दपार करण्यासाठी महायुतीची गरज राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया भाजपला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी विरोधकांची महायुती होणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजप आणि मगो सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.Read More
Close