news Tag

Posted On August 11, 2017By adminIn Crime

Hitmen Hired To Kill Hotelier In Calangute

Posted On August 1, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

GOA TO GUWAHATI WATER LITERACY YATRA

देशातील नद्या राजकारणमुक्त करणे गरजेचे जलअभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांचे आवाहन गोवा ते गुवाहाटी जलसाक्षरता अभियानास प्रारंभ देशात मोठ्या प्रमाणात नद्यावर राजकारण केलं जाताहे. अनेक राजकारणी तसेच मोठे उद्योजक या नद्यांचा स्वतःच्या फायदासाठी उपयोग करत आहेत, त्यामुळे आज देशातील नद्यावर संकट आले आहे. भविष्यात देशाचे जलवैभव टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे प्रसिद्ध जलअभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले. पियादाद इन्स्टिटूटमध्ये आयोजित केलेल्या गोवा ते गुवाहाटी जलसाक्षरता अभियान या कार्यक्रमामध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.Read More
गोवा सुरक्षा मंचमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर डॉ. केतन भाटीकर यांनी मंचच्या अध्यक्षांचा केला निषेध भाटीकर यांनी मंचच्या तिकिटावर लढली होती विधानसभा निवडणूक मुतालिक यांच्यावरील बंदीवर अध्यक्षांनी केली होती टीका मुतालिक यांना गोव्यात आणण्याची केली जाते धडपड मुतालिक गोव्यात येणे गोंयकारपणासाठी घातक ‘गोवा सुरक्षा मंच’ची भरकटली दिशा : डॉ. भाटीकर यांची प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकीचं वादळ अजून शमलेलं नसताना ‘गोवा सुरक्षा मंच’ या नव्यानं स्थापन झालेल्या पक्षातील अंतर्गत वाद गुरुवारी चव्हाट्यावर आला. पक्षाच्या तिकिटावर पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवलेले डॉ. केतन भाटीकर यांनी पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांच्यावर जोरदार टीका केलीये. गोवा सुरक्षाRead More
Close