NOTICE Tag

बायणातील १२१ झोपड्या १५ दिवसांत हटवा मुरगाव मामलेदारांनी जारी केली नोटीस सर्व झोपड्या भरतीरेषेच्या आत असल्याने दिली नोटीस बायणा किनाऱ्यावर भरतीरेषेच्या आत उभारलेल्या १२१ बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचा आदेश गुरुवारी मुरगाव मामलेदारांनी दिला. झोपडपट्टी धारकांनी पंधरा दिवसांत स्वत:हून झोपड्या हटवाव्यात अन्यथा, प्रशासनामार्फत त्या जमीनदोस्त केल्या जातील, असा इशारा या नोटिशीत देण्यात आलाय.Read More
कला खात्याच्या इमारतीला धोका बाजूच्या बांधकामामुळे इमारतीला धोका महापालिकेनं दिला काम थांबवण्याचा आदेश पणजी-पाटो इथल्या कला आणि संस्कृती खात्याच्या इमारतीजवळच सुरू असलेल्या एका खासगी आस्थापनाच्या बांधकामामुळे इमारतीला धोका निर्माण झालाय. कला आणि संस्कृती खात्याच्या इमारतीजवळ उजव्या बाजूचे खांब आणि लगतची जमीन पूर्णपणे खचलीये. त्यामुळं सदर बांधकाम त्वरित थांबवण्यात यावं, अशी नोटीस महापालिकेनं व्यवस्थापनाला बजावलीये. ही माहिती महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई यांनी दिली. voice गेल्या दीड महिन्यापासून गोव्याबाहेरील ‘गेरा’ नावाच्या कंपनीनं व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे १५ ते २० फूट खोल खोदकाम सुरु केल्यानं इथल्या कला भवन तसेच सेंट्रल लायबरीच्या इमारतीला धोकाRead More
Close