Panaji Tag

VOTER TURNOUT FOR BY POLL IN PANAJI AND VALPOI TILL 12 PM Voting for By Election in Goa started at 8am The 2 hourly voting figure for 12 noon is Panaji- 34.65% Valpoi- 40.02%Read More
SITUATION TENSED IN PANAJI ; CLASH BETWEEN CONGRESS AND BJP AT BOOTH NO.28Read More
PARRRIKAR SEES WAY CLEAR TO ENTER IN PANJIM !Read More
30 POLLING BOOTHS IN PANJIM AND 40 IN VALPOI SET FOR CRUCIAL BY POLLS IN THE STATERead More
TUSSEL BETWEEN VENDORS AND CCP OFFICIALS IN PANAJIRead More
CONGRESS INTENSIFIES ITS CAMPAIGNING FOR PANAJI BY POLLRead More
पणजी पोटनिवडणूक वृत्तांत पणजीत कॉंग्रेसतर्फे अॅड. सुरेंद्र देसाई निवडणूक रिंगणात ‘आम आदमी’तर्फे पुन्हा वाल्मिकी नाईक देणार लढा पणजी पोटनिवडणुकीच्या तोंडावर बाबूश मोन्सेरात यांनी दगा दिल्यानं काँग्रेसनं अॅड. सुरेंद्र देसाई यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार चालवलाय; मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक यांना पुन्हा तिकीट दिलं जाणाराहे. आता ही दोन्ही उमेदवार भाजपच्या मनोहर पर्रीकर यांना टक्कर देण्यात यशस्वी होणार का? हे २८ ऑगस्ट रोजी स्पष्ट होणाराहे.Read More
पणजी, वाळपईची पोटनिवडणूक २३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं केली घोषणा पोटनिवडणुकीचा निकाल २८ ऑगस्टला लागणार विधानसभेच्या पणजी आणि वाळपई मतदारसंघाची पोटनिवडणूक चतुर्थीनंतर लगेचच म्हणजे २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केलीये. या निवडणुकीचा निकला २८ रोजी जाहीर केला जाईल. या निवडणुकीचं वेळापत्रक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी जाहीर केलंय.Read More

Posted On July 27, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

BIKE ROBBERY IN PANAJI CAUGHT ON CCTV

पणजी – कॉर्तिन इथून दुचाकीचे चोरी बंटी-बबलीने चलाखीने पळवली दुचाकी बंटी – बबलीचा चेहरा सीसीटीव्हीत कैद पणजी पोलिसांत तक्रार दाखल राजधानी पणजीत एका बंटी बबलीने घराशेजारीच पार्क करून ठेवलेली दुचाकी पळवल्यानं खळबळ माजली. या बंटी बबलीचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी या बंटी बबलीच्या हातात बेड्या ठोकल्या.Read More
उत्तर गोव्यातील खंडित विजेची समस्या निकालात काढणार वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची आमदारांना ग्वाही समस्या जाणून घेण्यासाठी उ. गोव्यातील आमदारांची घेतली बैठक आमदारांनी नवीन वीज उपकेंद्र उभारण्याची केली मागणी पावसाळ्यातही वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी उत्तर गोव्यातील आमदारांची बैठक घेतली. यावेळी आमदारांनी आपल्या मतदारसंघातील अडचणी मांडल्या. या अडचणी लवकरच सोडवल्या जातील आणि येणाऱ्या काळात उत्तर गोव्यात आणखी चार वीज उपकेंद्रे उभारली जातील, असं आश्वासन मंत्री मडकईकर यांनी यावेळी दिलं.Read More
Close