Panaji Tag

पणजी – बेती जलमार्गावरील फेरीसेवेचा बोजवारा दोन दिवसांपासून केवळ एकच फेरीबोट पणजी – बेती जलमार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल नदी परिवहन खात्याचा भोंगळ कारभार प्रवाशांनी व्यक्त केला तीव्र संताप किमान दोन फेरीबोटी देण्याची केली मागणीRead More

Posted On March 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

FIRE AT KTC BUS STAND AREA PANJIM

पणजी बसस्थानकावरील कामत कॅन्टीनला आग कडईतील तेलाने अचानक घेतला पेट अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात येथील कंदबा बसस्थानकावर असलेल्या कामत कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात आग लागून अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. कॅन्टीनच्या स्वयंपाकगृहात काही कामगार काम करत असतानाच आगीचा प्रकार घडला. आग लागली असता कडईतील तेलाने अचानक पेट घेतला. तसेच स्वयंपाकघरातून धूर बाहेर जाण्यासाठी लावण्यात आलेल्या चिमणीला आग लागल्याने आगीचा भडका उडाला. तेथे गॅसने भरलेलेRead More
पणजी होणार कलेचीही राजधानी कला मंत्री गोविंद गावडे यांची घोषणा कलाकारांच्या स्वप्नातील योजना राबवण्याची ग्वाही राजधानी पणजीला कलेची राजधानी बनवण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणार असल्याचा मानस कला मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर राज्यातील कलाकरांना अपेक्षित अशा योजना राबवण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाहीदेखील मंत्री गावडे यांनी दिलीये.Read More
HOLI CELEBRATION AT PANAJI

Posted On March 13, 2017By adminIn Top Stories

HOLI CELEBRATION AT PANAJI

‘पे पार्किंग’ कंत्राटदाराने मनपाचे २५ लाख थकवले कंत्राटदाराच्या परवान्याचे नूतनीकरण करणार नाही महपौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिला खणखणीत इशारा अलीकडे महापालिकेला सर्वजण गृहत धरत असल्याचा टोमणा मारत महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पार्किंग कंत्राटदारावर निशाणा साधला. पणजीत अनेक ठिकाणी पे पार्किंग चालू करण्यात आलंय. हे शुल्क आकारण्याची जबाबदारी एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आलीये; मात्र या कंत्राटदारानं महापालिकेचे २५ लाख रुपये थकवलेत. त्यामुळं या कंत्राटदाराच्या परवान्याचं नूतनीकरण करण्यात येणार नाही, असा खुलासा फुर्तादो यांनी केलाय.Read More

Posted On November 1, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

OPENING OF AAP OFFICE IN PANAJI

राजधानीत ‘आप’च्या कार्यालयाचे उद्घाटन प्रिया नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन आम आदमी पक्षाचे पणजीचे उमेदवार वाल्मीकी नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नाईक यांच्या आई प्रिया यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी पक्षाने नेते एल्वीस गोम्स, प्रकाश नाईक, अँड. अजितसिंग राणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पणजी डॉन बॉस्को पेट्रोलपंप नजीक सुरू केलेल्या या कार्यालयामुळे पणजीवासीयांना आपल्या तक्रारी मांडणे, सल्ले देणे अधिक सोयीस्कर ठरणार असल्याचं प्रतिपादन नाईक यांनी यावेळी केले.Read More

Posted On June 22, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

PARADE GROUND HOME FOR DEADLY DISEASES

परेड मैदानावर जीवघेण्या आजारांची उत्पत्ती आजूबाजूचे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात पणजी महापालिकेच्या कारभाराचा फटका परेड मैदानावर साचले कचऱ्याचे ढीग कचरातून झिरपतेये पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले कचरायुक्त पाण्याचे तळे साचलेल्या पाण्यात होताहे डासांची पैदास कांपाल पणजीतील परेड मैदान सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचे माहेरघर ठरलं असून या प्रकारावर पणजीकरांनी जोरदार टीका केलीये. सध्या पणजीचा कचरा परेड मैदानावर उघड्यावरचं टाकला जातो. या मैदानावर १५ ऑगस्टसारखा राष्ट्रीय सण साजरा केला जातो. या मैदानाच्या बाजूलाचं ‘कांपाल क्लिनिक, बालभवन, अग्निशामक दलाचे मुख्यालय तसंच खाजगी शाळा आहेत. या सर्वांनी पूर्वीचं मैदानावर कचरा टाकण्यास विरोध केला होता;Read More
प्लाटो-प्लाझात कचरा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते शिलान्यास प्लाटो-प्लाझा इथं अत्याधुनिक कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येताहे. या प्रकल्पाचा शिलान्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार सिद्धार्थ कुंकळकर उपस्थित होते.Read More

Posted On June 20, 2016By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

55 YEAR OLD MURDERED IN HOTEL IN PANAJI

‘सपना’ हॉटेल पंचावन्न वर्षाच्या इसमाचा निर्घृण खून हॉटेलमालकाच्या बेजबाबदारपणामूळ झाला दुसऱ्यांदा खून मयतासोबतचे तीन तरुण खून करून झाले पसार हॉटेलच्या नोंदणीवहीत केवळ एकाचेच नाव हॉटेलमालकाच्या बेजबाबदारपणामुळे तपासात अडथळे चार पर्यटक आले होते कॅसिनोत खेळण्यासाठी चौघांकडे मोठी रक्कम असण्याची शक्यता पणजीतल्या पाटो-प्लाझा भागातील ‘सपना’ हॉटेलमध्ये सोमवारी ५५ वर्षांच्या पर्यटकाचा खून झाल्यानं खळबळ माजलीये. या पर्यटकासोबत असलेले अन्य तीन तरुण या घटनेनंतर पसार झालेत. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासकाम चालू केलं असता, संपूर्ण घटनेत हॉटेलमालक अत्यंत बेजबाबदार असल्याचं ‘इन गोवा’च्या करड्या नजरेत कैद झालंय. काय आहे हा संपूर्ण प्रकार पहा ‘इन गोवा’चाRead More

Posted On June 8, 2016By Akshay LadIn Local, Off-Beat, Top Stories

BALRATH IN NO PARKING AREA

‘नो पार्किंग’मध्ये बालरथ, पार्किंग शुल्कासही नकार राजधानी पणजीत बालरथ चालकांचे आडमुठे धोरण राजधानीत पार्किंगची समस्या आधीच गंभीर असताना बालरथ चालक त्यात भर घालताहेत. हा प्रकार चर्च चौकात घडत असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. या ठिकाणी ‘नो पार्किंग’च्या जागेत तीन बालरथ पार्क केले जात असल्यानं इतरांना त्याचा त्रास होताहे. शिवाय हे बालरथ चालक पार्किंग शुल्कही भरण्यास तयार नाही. हे सरकारी वाहन असल्यानं चालक शुल्क कसे भरणार? असा युक्तीवाद हे चालक करताहेत. आता महापालिका यावर काय तोडगा काढणार याकडे पणजीकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.Read More
Close