PANCHAYAT Tag

SANCOALE PANCHAYAT WARD NO 1 NANDINI DESAI WARD NO 2 SUCCORINA VALES WARD NO 3 TULSIDAS NAIK WARD NO 4 RAMAKANT BORKAR WARD NO 5 DR SUNITA RAMAKANT BORKAR WARD NO 6 NARAYAN NAIK WARD NO 7 SATISH PADWALKAR WARD NO 8 KAVITA KAMAL WARD NO 9 ARISH KADAR WARD NO 10 GOVIND LAMANI WARD NO 11 GIRISH PILLAIRead More
LOBO FELICITATES NEWLY ELECTED MEMBERS OF CALANGUTE P’YATRead More
नव्या पंचायत मंडळांना घेऊन करणार कचऱ्याचे निर्मूलन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची गोवेकरांना ग्वाही राज्यातील १८६ पंचायतींवर लवकरच नवीन मंडळे स्थापन होणार असून या मंडळांना सोबत घेऊन गोव्याला कचरामुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलाय. मंडळांची स्थापना झाल्यानंतर बैठका घेऊन कचरा मुक्तीसाठी कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर वीस वर्षांपासून डोकेदुखी बनलेल्या सोनसोडोवरील कचऱ्याचीही समस्या सोडवली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली.Read More
पंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला ११ ठिकाणी २१ केंद्रांवर मंगळवारी होणार मतमोजणी ५,२२३ उमेदवारांच्या नशिबाच्या उलघडणार पेट्या राज्यातील १८६ पंचायतींसाठी रविवारी ८०.३३ टक्के मतदान झालं असून, या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर केला जाणाराहे. राज्यातील एकूण ११ ठिकाणी २१ केंद्रांवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला आरंभ होणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं जय्यत तयारी केलीये. रविवारी संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर तब्बल ५ हजार २२३ उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालं. या नशिबाच्या पेट्या मतमोजणी केंद्रांवर कडक बदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून दर दोन तासांच्या फरकानं निकाल जाहीर केला जाणाराहे. यासाठीRead More
80% Voter Turnout in Goa Panchayat ElectionsRead More
GOA PANCHAYAT ELECTIONS 2017 : MICHAEL LOBO CASTS HIS VOTERead More
दरवर्षी सरपंच बदलण्याचा ट्रेड बदलणे गरजेचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची प्रतिक्रियाRead More
राज्य निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार दोन प्रभागांच्या निवडणूक साहित्यात आदलाबदल बेतोडा – निरंकाल – कोनसे – कोडार पंचायतीत घोळ प्रभाग ९ ची निवडणूक सामग्री पोहोचली प्रभाग ११ मध्ये प्रभाग ११ ची सामग्री पोहोचली प्रभाग ९ मध्ये मतदानपेट्या, बॅलेट पेपर, मतदारसूची, उमेदवारांची नावे बदलली दोन्ही प्रभागांमध्ये साधारण ८ किलोमीटरचे अंतर भर पावसात आठ कि.मी. जाऊन करावे लागताहे मतदार निवडणूक आयोगाच्या कारभारावर मतदार संतप्त सकाळी ८ वाजता जशी मतदानप्रक्रिया चालू झाली तसे राज्य निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचे नमुने समोर येऊ लागलेत. बेतोडा – निरंकाल – कोनसे – कोडार पंचायतीत दोन प्रभागांच्या निवडणूकRead More
‘पंचायत निवडणूक : २०१७’ वृत्तांत पंधरा प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या प्रभाग फेररचना, राखीवता हा सरकारचाच अधिकार सरकारने घेतलेला निर्णय योग्यच : मुख्यमंत्री राज्यातील नऊ पंचायतींमधील आरक्षण आणि प्रभाग फेररचनेसंदर्भात आव्हान देण्यात आलेल्या १५ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं मंगळवारी मंजुरी दिली. त्यानुसार या निवडणुका २ जुलैपर्यंत घेण्यात याव्यात, असेही निर्देश खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगा दिले आहेत. या आदेशामुळे राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पर्रीकर यांनी व्यक्त केलीये.Read More
Close