PANCHAYAT Tag

पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस बाकी येत्या ११ जून रोजी निवडणूक होणार असलेल्या राज्यातील १८६ ग्राम पंचायतींच्या १ हजार ५२२ प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असून सोमवारपर्यंत एकूण २ हजार ५९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिलीये. मंगळवारीदेखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचं दिसून आलं.Read More
पाच वर्षात केरी पंचायत विकासात शून्य पंचायत कार्यालयातील कर्मचारीही ‘सुशेगाद’ अनेक ग्रामस्थांची अडली कामे नऊ पंचसदस्य असलेल्या केरी पंचायतीत गेल्या पाच वर्षांत कसलाच विकास झाला नसल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय. या पंचायतीकडे मंडळानं अजिबात लक्ष दिलं नसल्यानं इथले कर्मचारीदेखील कामचुकार बनलेत. साध्यासाध्या कामांसाठी ग्रामस्थांना हेलपाटे मारायला लागत आहेत, अशी टीका ग्रामस्थ अंकुश गवस आणि चंद्रकांत परब यांनी केलीये.Read More
म्हाऊस पंचायतीमध्ये विकासकामे शून्य पाच वर्षांत विकासाऐवजी राजकारण जास्त ग्रामस्थांनी व्यक्त केली तीव्र नाराजी वाळपईतील म्हाऊस पंचायतक्षेत्रात पाच वर्षांत कसलाच विकास झाला नसल्याची टीका इथल्या ग्रामस्थांनी केलीये. पाचवर्षांत चार सरपंच या पंचायतीनं पाहिलेत त्यामुळं विकासापेक्षा राजकारणचं जास्त झाल्याचा आरोपही या ग्रामस्थांनी केलाय.Read More
सांजावमुळे बदलली पंचायत निवडणुकीची तारीख २५ जून ऐवजी १७ जूनला होणार निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला न विचारताच बदलली तारीख दरवर्षी गोव्यात २५ जून रोजी ख्रिस्ती समाजाचा सांजव उत्सव आयोजित केला जातो. यंदा या उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे, २४ जून रोजी गोवा सरकारनं पंचायत निवडणूक जाहीर केल्यानं ख्रिस्ती बांधव नाराज बनले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं निवडणुकांची तारीख बदललीये. त्यामुळं ही निवडणूक आता १७ जून या दिवशी घेण्यात येणाराहे. ख्रिती समाजाच्या भावना मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नजरेस आणून देताचं त्यांनी त्वरित तारीख बदलली. काही दिवसांपूर्वी माजीRead More
वेलिंग पंचायतीच्या सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उपस्थितीमम, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीच्या समाजगृहचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते नुसतेच झाले. यावेळी खासदार निधीतून हा समाजगृह बांधण्यात आलाय. यावेळी आयुषमंत्री श्रीपाद नाईक, कला मंत्री गोविंद गावडे, सरपंच दामोदर नाईक, जिल्हा पंचायत सदस्य शिवदास गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
दवर्ली पंचायत मंडळावर त्वरित कारवाई करा शिवप्रेमींचे पंचायत संचालकांना निवेदन दवर्ली पंचायतीविरोधात कायदेशीर आंदोलन सुरू छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे पोस्टर लावण्यास परवानगी नाकारणाऱ्या रूमडामळ दवर्ली पंचायतीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील शिवप्रेमींनी पंचायत संचालकांकडे केलीये. यासंदर्भातील एक निवेदन मंगळवारी पंचायत संचालकांना देण्यात आलं. त्यानंतर बोलताना शिवप्रेमींनी पत्रकारांशी संवाद साधला.Read More
यंदापासून मडकईतून नरकासुर होणार हद्दपार २९ रोजी बांदोडा मैदानावर होणार श्रीकृष्ण पूजन मडकई मतदारसंघाच्या सहा पंचायतींचा कौतुकास्पद निर्णय नरकासुरी प्रवृत्तीतून युवा पिढी बाहेर पडावी, यासाठी मडकई मतदारसंघातील सहा पंचायतींनी एकत्रित येऊन श्रीकृष्ण पूजनाचा अभिनव संकल्प केलाय. या विषयीची सविस्तर माहिती कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार बांदोडा मैदानावर २९ रोजी संध्याकाळी श्रीकृष्ण पूजन, गायन आणि फराळाची व्यवस्था करण्यात आल्याचं कवळेकर यांनी सांगितलं. दिवाळीत नरकासुर दहन होताचं आतषबाजी आणि पोह्यांचं वाटप करून तोंड गोड करण्याची परंपरा गोव्यात आहे. १६ हजार उपवर युवतींना वासनांध नरकासुराच्या तावडीतून श्रीकृष्णानं मुक्त केल्याचीRead More

Posted On July 19, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

VERLA CANCA SARPANCH VOTED OUT

वेर्ला काणकाच्या सरपंच, उपसरपंचांवरील अविश्वास संमत मिल्टन मार्किस, आगासिओ डिसोझा यांच्यावर अविश्वास नाट्यमय घडामोडीत ५ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव संमत एका नाट्यमय घडामोडीत मंगळवारी वेर्ला काणकाचे सरपंच मिल्टन मार्किस, उपसरपंच आगासिओ डिसोझा यांच्यावरील अविश्वास ठराव संमत करण्यात आला. वेर्ला काणका पंचायत सध्या पंचायत सदस्यांमधील कलहामुळे प्रकाशझोतात आलीये. या पंचायत कार्यालयातील एका युवतीनं पंच अशोक भाईडकर आणि माजी पंच लक्ष्मीकांत डिचोलकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार सोमवारी दाखल केली होती. विनभंगाचे हे प्रकरण आठ दिवसांपूर्वी घडलं होतं. या प्रकाराची तक्रार दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळं तक्रार करण्यासRead More
SIOLIM villagers opposed a new multipurpose project in river Chapora and demanded that an environmental impact assessment (EIA) study be conducted.Read More
Close