panjim Tag

Traffic Ka Panchanama in PanjimRead More

Posted On April 12, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

PWD CONTRACT WORKERS HOLDS MORCHA IN PANJIM

साबांखाच्या कंत्राटी कामगारांची पणजीत निदर्शने ‘सोसायटीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा’ आंदोलन करणाऱ्या कामगारांची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्यात सोसायटीमार्फत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करावं, या मागणीसाठी बुधवारी या कामगारांनी पणजी बसस्थानकासमोरील क्रांती सर्कलवर निदर्शने केली. गेले २५ वर्षे हे कामगार कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. त्यांना कामगार कायद्यातील कसलीच सुविधा मिळत नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो. त्यामुळं त्यांना सेवेत कायम करून सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी यावेळी केली.Read More
पणजी मार्केट संकुलाला अजूनही बकाल स्वरूप पान खाऊन भिंती रंगवण्याचे प्रकार सुरूच मनपाच्या बागुलबुवाला कोणीच घाबरेना पणजी बाजार संकुलात पान खाऊन भिंती रंगवणारे आणि कचरा टाकून परिसर विद्रूप करणारे यांच्यावर कारवाई करण्याचा फलक महापालिकेनं लावला असला तरी भिंती रंगवणाऱ्यावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं दिसून आलंय. त्यामुळं महापालिकेची ही उपाययोजना पूर्णपणे अपयशी ठरलीये. पान खाऊन बाजार संकुलाच्या भिंती रंगवणाऱ्या बेशिस्त ग्राहकांमुळे राजधानीतील बाजार संकुलाला बकाल स्वरूप आलंय. यासंदर्भात पत्रकारांनी सडकून टीका केल्यावर पणजी महापालिकेनं आता वरवरची मलमपट्टी केल्याचं दिसून आलंय. त्यामुळं स्वच्छतेबाबत पणजी महापालिका खरोखरच गंभीर आहे का? असा प्रश्न आताRead More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

PUNE TOURIST FOUND DEAD IN PANAJI HOTEL

राजधानीतील हॉटेलमध्ये पर्यटकाची आत्महत्या मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत पणजी इथं एका हॉटेलच्या खोलीत पर्यटकानं आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली. आश्चर्य म्हणजे त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत होता; मात्र तो पूर्णपणे कुजल्यानं हॉटेलमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळं ही आत्महत्या काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळताचं त्यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, मृतदेह कुजेपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाला ही गोष्ट कशीकाय समजी नाही ? त्या व्यक्तीने खरचं आत्महत्या केली की खून होता? आत्महत्या असल्याच त्याचं कारण काय? आणि खून असल्यास तोRead More
Panjim Mayor Narrolwy Escapses as De Weeding Machine Capsize in St.Inez Creek

Posted On March 3, 2016By Akshay LadIn Uncategorized

Mysterious Blast Rocks Panjim

Bhartiya Janta Party backed panel on Tuesday declared its panel of 21 candidates for the Corporation of City of Panaji (CCP) elections scheduled for March. In the partial list of candidates declared,the contestants from the BJP-backed panel include:Read More
Panjim Murder

Posted On February 1, 2016By Akshay LadIn Crime, Top Stories

MAN BRUTALLY MURDERED IN PANJIM

Women Sitting on Tree
Close