PARADE MAIDAN Tag

व्यायामशाळेचा झाला जलतरण तलाव वास्कोतील टिळक मैदानावरील प्रकार व्यायामशाळेच्या छप्परमधून झिरपते पाणी व्यायामशाळेत व्यायाम कसा करायचा? स्थानिक युवकांनी व्यक्त केला संताप वास्कोच्या टिळक मैदानावरील व्यायामशाळेत पाणी भरल्यानं या व्यायामशाळेला स्वीमिंग पूलाचं स्वरूप आलंय. या प्रकारावर स्थानिक युवकांनी संताप व्यक्त केलाय. या भागात टिळक मैदानावरील एकमेव व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्यानं तिची दुरवस्था झालीये. या व्यायामशाळेचं छप्पर पूर्णपणे गळू लागल्यानं पावसाचं पाणी आतमध्ये झिरपू लागलंय. परिणामी व्यायामशाळा पाण्यानं भरलीये. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे इथले तरून व्यायाम करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले असता हा प्रकार समोर आला. आता या व्यायामशाळेतRead More
Close