PARRIKAR Tag

BJP RELEASES ITS MANIFESTO; PARRIKAR CONFIDENT OF WINNINGRead More
PARRIKAR TO START HIS SECOND PHASE OF CAMPAIGNING AFTER 15TH AUGUSTRead More

Posted On August 12, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

GOVT SERIOUS ON REMOVING LUCKY 7 : PARRIKAR

GOVT SERIOUS ON REMOVING LUCKY 7 : PARRIKARRead More
WILL SOLVE ALL THE PROBLEMS OF PANJIM WITHIN 365 DAYS : PARRIKARRead More
CM MANOHAR PARRIKAR FILES NOMINATION FOR PANJIM BY-POLLRead More
गोवा राज्य औद्योगिक संघटनेची वार्षिक बैठक औद्योगिक क्षेत्रातही ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची जाहीर घोषणा “औद्योगिक क्षेत्रात सुधारणा घडवून आण्यासाठी सरकार कधीही या क्षेत्रावर सर्जिकल स्ट्राईक करू शकते”, असं विधान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ताळगाव इथल्या जाहीर कार्यक्रमात केलं. गोवा राज्य औद्योगिक संघटनेची वार्षिक बैठक शुक्रवारी ताळगाव कम्युनिटी सभागृहात पार पडली. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहती आणि तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.Read More
‘गुंतवणूक मंडळा’नं दिलेले परवाने रद्द होणार नाहीत १३ आणि १४ व्या बैठकीतील मुद्दयांची होणार पुनर्तपासणी कार्यकाळ संपल्यावरही मंडळाच्या सदस्यांनी दिले होते परवाने ‘केपीएम’च्या पुनर्तपासणीनंतर परवान्यांवर होणार विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पत्रपरिषदेत माहिती १४व्या बैठकीतील आठ उद्योगांची होणार पुनर्तपासणीRead More
नव्या पंचायत मंडळांना घेऊन करणार कचऱ्याचे निर्मूलन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची गोवेकरांना ग्वाही राज्यातील १८६ पंचायतींवर लवकरच नवीन मंडळे स्थापन होणार असून या मंडळांना सोबत घेऊन गोव्याला कचरामुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलाय. मंडळांची स्थापना झाल्यानंतर बैठका घेऊन कचरा मुक्तीसाठी कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर वीस वर्षांपासून डोकेदुखी बनलेल्या सोनसोडोवरील कचऱ्याचीही समस्या सोडवली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली.Read More
राज्यातील शिक्षण क्षेत्रात होणार अमुलाग्र बदल अभ्यासक्रमाचीही वाढवणार गुणवत्ता तज्ञ आणि जनतेच्या सहकार्यानं करणार बदल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुतोवाच राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढवतानाच अभ्यासक्रमातही अमुलाग्र बदल करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी शिक्षणतज्ञ आणि जनतेच्या सहकार्यानं धोरणे आखली जातील, असं सुतोवाच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलून दाखवलंय. शिक्षणाबरोबरच प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनतेची मदत घेतली जाईल, असंही पर्रीकर यांनी यावेळी सांगितलंRead More
कोणकोण इथं आयआयटी उभारण्याचा सरकारचा विचार होता; मात्र स्थानिकांनी आकारण विरोध केल्यानं फोंडा इथं हा प्रकल्प उभारण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी दिली. गोवा राज्य ‘शैक्षणिक केंद्र’ व्हावे, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नरत असल्याचे प्रतिक्रिया पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केली.Read More
Close