PARRIKAR Tag

नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शाळांमध्ये सुरू झाला किलबिलाट विद्यार्थी-पालकांची लगबग सुरू पणजी – कुजिरा संकुल कदंब बससेवा सुरू मुख्यमंत्र्यांनी बससेवेला दाखवला झेंडा राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून सुरुवात झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या वर्गांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू झाला. दोन महिने उन्हाळी सुट्टी संपवून शाळकरी मुले सर्व तयारीनीशी सोमवारी शाळेत हजर झाले. दरम्यान, पणजीतील सर्व शाळा गेल्याच वर्षी बांबोळीतील कुजिरा संकुलात स्थलांतरीत करण्यात आल्याहेत. यामुळं पणजी ते कुजिरा संकुलापर्यंत सोमवारपासून विशेष बससेवा सुरू केलीये. या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, पणजीतील शाळा कुजिराRead More
गिरीतील माड कापण्याचा प्रस्तावच नाही सरकार पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्नशील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पुनरुच्चार अपघात रोखण्यासाठी रस्त्यांचं रुंदीकरण महत्त्वाचे पर्यावरणाची कमीत कमी हानी करून होणार विकास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन सरकार पर्यावरणासंदर्भात अत्यंत संवेदनशील असून विकासकामांसाठी पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलीये. केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षांतील सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे राज्यात जाहीर कार्यक्रमांचं आयोजनं करण्यात आलंय. मुरगाव इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. यावेळी गिरीतील रस्ता रुंदीकरण करतानाRead More
विद्यमान शाळांचा दर्जा सुधारण्यावर जादा भर शालेय शिक्षणात नावीन्यपूर्ण बदल आणि अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने राज्य सरकार आता पाऊले उचलणार आहेत या साठी आठवी पास या संकल्पनेला छेद देण्यासाठी प्रतिबंधक परीक्षा प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार असल्याच मुख्य मंत्र्यांनी सांगितलRead More
काश्मीर प्रश्नाचा ताण आल्यानं गोव्यात परतलो मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विधानानं माजली खळबळ ‘आम आदमी’ने केली पर्रीकर यांच्यावर खरमरीत टीका काश्मीरसारख्या गंभीर विषयाचा प्रचंड ताण आल्यानं गोव्यात परत येण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा केल्यानं माजी संरक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर सभेतून केल्यानं राष्ट्रीय स्तरावर खळबळ माजलीये.Read More
कुर्बानीसाठी कायदेशीर मार्ग मोकळा करून देणार मुख्यमंत्र्यांचे मुस्लीम समाजाला आश्वासन देशात अवैध गोहत्येविरोधात वादळ उठलेलं असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील मुस्लीम समाजाला दिलासा दिलाय. गोव्यात कुर्बानी करण्यासाठी सरकार कायदेशीर मार्ग मोकळा करेल, असं आश्वासन मुस्लीम समाजाला दिल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली.Read More
पर्रीकर यांच्यासाठी आमदारकीचा त्याग करण्यास तयार आमदार नीलेश काब्राल यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक लढावी लागणाराहे. त्यासाठी भाजपच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागणाराहे; मात्र तो आमदार कोण यावरून सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. यामध्ये कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्याही नावाची चर्चा आहे. याविषयी आमदार काब्राल यांना पत्रकारांनी छेडले असता. त्यांनी या चर्चेला दुजोरा दिला. पर्रीकर यांच्यासाठी कोणतीही अट न ठेवता राजिनामा द्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार काब्राल यांनी व्यक्त केलीये.Read More
VISHWAJEET RANE MEETS CM PARRIKAR AT HIS RESIDENCE, REFUSES TO COMMENTRead More
WATCH WHAT PARRIKAR HAS TO SAY ON BUDGET 2017Read More
MANOHAR PARRIKAR SPEECH AFTER TAKING OATH AS CHIEF MINISTERRead More
मनोहर पर्रीकर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ गोव्याचे २८वे मुख्यमंत्री बनले मनोहर पर्रीकर पर्रीकर यांच्याबरोबर नऊ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ आठ जणांनी कोकणीतून, एकाने मराठीतून, एकाने इंग्रजीतून घेतली शपथ भाजपच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय भाजपचे फ्रान्सिस डिसोझा, पांडुरंग मडकईकर, मगोचे बाबू आजगावकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर तसंच अपक्ष गोविंद गावडे आणि रोहन खंवटे यांनीदेखिल मंत्रीपदाची शपथ घेतली. यातील पर्रीकर यांच्यासह आठRead More
Close