parsekar Tag

दरवर्षी सरपंच बदलण्याचा ट्रेड बदलणे गरजेचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची प्रतिक्रियाRead More

Posted On October 23, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PARSEKAR TAKES DIG AT SHIV SENA CHIEF

उद्धव ठाकरे यांच्या टीकेची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली सुरक्षा कवचाची अपेक्षा करणाऱ्यांनी भाजपवर टीका करू नये मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची टीका दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घणाघाती भाषणावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी टीका केली. “ज्यांना सुरक्षा कवचशिवाय बाहेर पडता येत नाही, ते गोव्यातून भाजपला काय हटवणार? अशी टीका पार्सेकर यांनी केली.Read More
गोवा विद्यापीठात ‘डिजिटल इंडिया’ कार्यशाळा सुरू मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन ४० महाविद्यालयांना मोफत वायफाय सुविधा देणार चिंबलच्या आयटी हबला लवकरच मिळणार चालना चिंबलातील आयटी हबसाठी गोव्याचा तेलंगणाशी करार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रम गोव्यातही सुरू करण्यात आला असून मंगळवारी गोवा विद्यापीठात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. गोवा विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या सभागृहात हा उद्घाटनसोहळा पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत ‘डिजिटल इंडिया कार्यशाळा घेण्यात येताहे. या कार्यशाळेत गोव्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे तीनशे विद्यार्थी सहभागी झालेत. यावेळी मुख्यमंत्री पार्सेकरRead More
‘भाभासुमं’च्या पक्षबांधणीच्या घोषणेवर मुख्यमंत्री सावध भारतीय भाषा सुरक्षा मंचनं ३५ जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केलीये. याविषयी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केलीये. मंचमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असले तरी मंचनं राजकीय वळण घेतल्यास संघाचे कितीजण त्यांच्याबरोबर राहतील, हे बघावं लागेल, अशी प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये. दरम्यान, भारतीय भाषा सुरक्षा मंचनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला भाजपशी युती तोडण्याचं आवाहन केलंय; मात्र येत्या निवडणुकीत भाजपची मगोशी युती कायम राहील, अशी प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केली.Read More
उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती स्थिर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती उपसभापती विष्णू वाघ यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू प्रकृती बिघडल्याने ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार ह्रदयविकारतज्ञ डॉ. बोरकर यांनी दिली माहिती गोवा विधानसभेचे उपसभापती विष्णू वाघ यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू असून सध्या ४८ तास त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. ही माहिती वाघ यांच्यावर उपचार करणारे ह्रदयविकारतज्ञ डॉक्टर बोरकर यांनी पत्रकारांना दिली. सोमवारी अचानक त्यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना अस्वस्थता वाटू लागली होती. त्यामुळं तातडीनं त्यांना उपचारासाठी भरती करण्यातRead More

Posted On August 9, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

NO MORE OLD AGE HOMES IN GOA : CM

राज्यात दहा वृद्धाश्रम कार्यान्वित नवे वृद्धाश्रम बांधण्याचा सरकारचा विचार नाही मुख्यमंत्री पार्सेकर यांचा सभागृहात खुलासा राज्यात दहा वृद्धाश्रम असून आणखी नवीन वृद्धाश्रम स्थापन करण्याचा सरकारचा विचार नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी सभागृहात केला. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता.Read More
GOVT FOCUSING ON STRENGTHENING FINANCIAL AND EDUCATIONAL INCENTIVE FOR STRead More
पुण्यतिथीनिमित्त पत्रकारांची टिळकांना श्रद्धांजली गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचा कार्यक्रम पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात वाढ होणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेनं ‘पत्रकारिता दिन’ आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माहिती खात्याचे संचालक जयंत तरी, गुजचे अध्यक्ष सद्गुरू पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्यांच्या तसबिरीला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात घसघसीत वाढ करत ते ८ हजार रुपये करण्याचं आश्वासनं दिलं.Read More
Yet another committee formed to solve MOI issueRead More
Close