petrol Tag

देशातील पेट्रोल पंपचालक १६ जून रोजी संपावर? पेट्रोल, डिझेलचे भाव दररोज बदलणार येत्या १६ जूनपासून देशभरात होणार लागू गोव्यातील पेट्रोलपंप मालकांची वाढणार डोकेदुखी केंद्र शासनाच्या दररोज बदलत्या दराने पेट्रोलआणि डिझेल विक्री करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी १६ जून रोजी देशातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जागतिक बाजारातील क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उताराशी संबंधित पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलण्याची पद्धत विकसित राष्ट्रांमध्ये आहे. या पद्धतीचे अनुकरण करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी 16 जूनपासून करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. यानुसार दररोज रात्री १२ वाजता पेट्रोलचे भाव बदलणारRead More

Posted On June 1, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

RISE IN PETROL PRICES BY 1.23 RUPEES

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ पेट्रोलचे दर १ रुपया २३ पैशांनी महाग डिझेलच्या दरांमध्ये ८९ पैशांनी वाढले पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १ रुपया २३ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर ८९ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत. या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणिRead More

Posted On May 16, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

PETROL PRICES GO DOWN BY 2.16 RS

पेट्रोल २.१६, डिझेल २.१० रुपयांनी स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २ रुपया १६ पैसे आणि डिझेलच्या दरात २ रुपया १० पैशांनी घट करण्याचा निर्णय घेतला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.Read More
पेट्रोल पुरवठादारांचा इंधन कंपन्यांच्या विरोधात आंदोलन १० में रोजी इंधन खरेदी न करण्याचा घेतला निर्णय कमिशन वाढवण्याच्या मागणीकडे कंपन्यांचे दुर्लक्ष अखिल गोवा पेट्रोलमालक संघटनाचा आरोपRead More
ETROL TO BE COSTLIER; VAT TO BE 15% ON PETROL
सरकारनं सामान्यांना हळूच काढला चिमटा कार स्वस्त पण पेट्रोल महागले पेट्रोलवर १५ टक्के लागू केला मूल्यवर्धित कर पेट्रोलचे दर ६५ रुपयांवर स्थिरावणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन या अर्थसंकल्पात सरकारनं सामान्य जनतेला हळूच चिमटा काढत पेट्रोलवर १५ टक्के मूल्यवर्धित कर लागू केला. त्यामुळं आतापर्यंत ६० रुपयांवर स्थिरावलेले पेट्रोलचे दर पासष्टीत पोहोचणाराहेत. मात्र पासष्टच्या वर पेट्रोचे दर जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिलीये. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात वाढ करण्यात आली. ९ मार्च २०१२ रोजी राज्यात भाजपचे सरकार बहुमतानं सत्तेत आलं होतं. त्यावेळी देशभरात पेट्रोलचे दर ७० रुपयांच्याRead More
ETROL TO BE COSTLIER; VAT TO BE 15% ON PETROL
Close