Police assault video: Tara Kerkar Demands Inquiry Of The Person Who Shot The Video
Read More UDTA GOA: Why Goa’s ANC Always Nab Small Time Charas and Ganja Dealers ?
Read More ANJUNA POLICE NABBED 5 PEOPLE WHO WERE ALLEGEDLY POSSESSING DRUGS
Read More दक्षिणेत धार्मिक प्रतिकांची तोडफोड सुरूच करंजाळ – मडकईतील सिमेंत्रीमधील क्रॉसची तोडफोड संशयिताला पकडल्यानंतरही सत्र सुरूच पोलिसांच्या तपासावर उभे राहिले प्रश्नचिन्ह आता हे नवे समाजकंटक कोण? पोलिसांनी सुरू केले तपासकार्य दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकांची तोडफोड केल्याप्रकरणी फ्रान्सिस परेरा याला अटक केल्यानंतर असे प्रकार थांबतील असा समज सामान्य गोवेकरांना झाला होता; मात्र परेरा कोठडीत असतानाही असे प्रकार चालूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आल्यानं पोलिसांच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. हा प्रकार करंजाळ – मडकई इथं मंगळवारी दुपारी उघडकीस आला. इथल्या एका सिमेंत्रीमधील १० ते १२ क्रॉसची तोडफोड झाल्याचं दिसून आल्यानं पोलिसाही चक्रावून
Read More मडगावात एकाच रात्री मंदिर आणि क्रॉसवर हल्ले धार्मिक तेढ निर्माण करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न कालकोंडातील श्रीकृष्ण मंदिराचे तुळसीवृदांवर फोडले पावर हाऊसमध्ये क्रॉसची केली तोडफोड मडगाव भागात काही समाजकंटक मंदिर आणि क्रॉसची तोडफोड करून हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असल्याचं मंगळवारी समोर आलं. या ठिकाणी एकाच रात्रीत हिंदू आणि ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड केल्यानं या भागातील नागरिक संतप्त बनलेत. पहिल्या घटने मडगावातील आखे पावर हाऊसमधील पोर्तुगीजकालीन क्रॉसची तोडफोड केल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे कालकोंडा भागातील श्रीकृष्ण मंदिरासमोरील तुळशीवृद्धांवन आणि देवळातील नंदीची मूर्ती फोडल्याचं समोर आलं. हा प्रकार
Read More कळंगूटमधील खूनप्रकरणी मोलेतून तिघांना अटक टेरॉन, जोसेफ यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यावर सुटत होते जामिनावर गुंडांना वठणीवर आणण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी? पोलिसांच्या कारवाईनंतरही गुंड सुधारेनात कळंगुटमध्ये पूर्ववैमनस्यातून टायरन नाझारेथ याचा खून केल्याप्रकरणी बेपत्ता असलेल्या तीन संशयितांच्या अखेर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. मोले परिसरात लपून बसलेल्या या तिघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जोसेफ इस्माईल सिक्वेरा, केऑन फर्नांडिस आणि महेश रामपाल अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.
Read More मेरशीतील पर्यटकांवरील हल्ला धक्कादायक गुंडगिरीचे कंबरडे मोडून काढा, पोलिसांना सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती
Read More चिंबल येथील मतदानकेंद्रांवर गुंडांचा हैदोस? भाडोत्री गुंडांकडून हैदोस माजवण्याचा प्रयत्न? संवेदनशील केंद्र असूनही अपुरा पोलीस बंदोबस्त चिंबल येथील मतदारांचा आरोप एका बाजूनं राज्यात शांततेत मतदान सुरू असताना चिंबल इथं मात्र मतदानाला गालबोट लागला. राज्यातील ७० मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आलीयेत. यामध्ये चिंबलचाही समावेश आहे. या ठिकाणी सकाळी भाडोत्री गुंडांना आणून हैदोस माजवल्याचा आरोप मतदारांनी केलाय. सकाळच्या वेळेत आलेल्या भाडोत्री गुंडांनी मतदारांना विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. याला मतदारांनी सडेतोड उत्तर दिल्यानं वातावरण तंग झालं. इतकं संवेदनशील केंद्र असूनही पोलिसानी अपुरा बंदोबस्त ठेवल्याचं दिसून आलं. या प्रकारावर मतदारांनी
Read More