police Tag

Posted On May 16, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

12 COPS TRANSFERRED IN GOA POLICE

बारा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस मुख्यालयातून बदल्यांचा आदेश जारी गोवा पोलिस खात्यात सेवा बजावणार्‍या बारा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जुने गोवे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुरुदास कदम यांची आर्थिक गुन्हे विभागाच्या निरीक्षकपदी, तर आर्थिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांची जुने गोवे पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. बदल्यांचा आदेश पोलिस मुख्यालय अधीक्षक मोहन नाईक यांनी सोमवारी जारी केला.Read More

Posted On April 19, 2017By adminIn Top Stories

Goa Police Breaking Traffic Rules

मुख्यमंत्र्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचा दिल्याहेत सूचना गोव्याचे पोलिसच मोडताहेत वाहतुकीचे नियम लोकां सांगे वाहतूक नियम, स्वत: मात्र सोडी संयम मांडवी पुलावर नियम तोडून पोलीस वाहनाने केले ओव्हरटेक जनतेला शिस्त लावणाऱ्या पोलिसां ना कोण शिस्त लावणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वाहन चालकांचा सवाल राज्यात सुरू असलेल्या रस्ता अपघातांच्या मालिका रोखण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक पोलिसांना कानपिचक्या देऊन केवळ २४ तास उलटले नाही, तोच पोलिसांची वाहनेचं वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने चालवत असल्याचं इन गोवाच्या कॅमेरात कैद झालंय. त्यामुळं अशा पोलिसांना कशी शिस्त लावणार असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून विचारला जाताहे….Read More
POLICE JEEP RAMS TWO VEHICLES AT ALTINHO PANJIM

Posted On March 29, 2017By Akshay LadIn Top Stories

POLICE JEEP RAMS TWO VEHICLES AT ALTINHO PANJIM

पेडणे तपास नाक्यावर ५८ हजारांची दारू जप्त गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या एका ‘स्विफ्ट कार’ला पेडणे तपास नाक्यावरून ताब्यात घेण्यात आलं. यावेळी ५८ हजार रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.Read More
सोशल नेटवर्किंगवरून गोव्यातील महिलेला ८ लाखांचा गंडा दिल्लीतून दोन नायजेरियनांना ठोकल्या बेड्या फसलेली महिला बड्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असल्याची चर्चा बड्या सरकारी अधिकाऱ्याची पत्नी फसल्यास संशयित लगेच सापडता सामान्य नागरिक असता तर, पोलिसांनी जलद तपास केला असता का? सामान्य नागरिकांतून विचारला जातोय सवाल सोशल नेटवर्किंग साइटवरून गोव्यातील एका महिलेला तब्बल ८ लाखांना गंडवणाऱ्या दोन नायजेरियन युवकांना गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा अन्वेषण शाखेनं गजाआड केलं. तब्बल दोन आठवडे अथक परिश्रम घेऊन पोलिसांनी दिल्लीतून या युवकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या युवकांना न्यायालयासमोर उभं केलं असता, त्यांना चार दिवसांचा रिमांड देण्यात आलाय. हेRead More

Posted On September 29, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

HEALTH CAMP ORGANISED FOR POLICE

तज्ञ डॉक्टरांनी केली पोलिसांची तपासणी पणजी पोलीस स्थानकात आरोग्य शिबिर सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांचीही घेतली काळजी दयानंद स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत सरकारनं सामान्य जनतेला आरोग्य कवच दिलंच, पण त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही योग्यप्रकारे काळजी घेतलीये. या योजनेअंतर्गत सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाताहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी पणजी पोलीस स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शिबिर घेण्यात आलं. यामध्ये तज्ञ डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली.Read More

Posted On September 19, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

VASCO POLICE ARRESTS ONE WITH 1.40 KG GANJA

दीड किलो गांजासह युवकाला रंगेहाथ पकडले संशयित प्रकाश सिंग (रा. उत्तरप्रदेश) याला अटक वास्कोत सुमारे १.१० लाखाचा गांजा जप्त वास्को शहरात गांजाची विक्री करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या प्रकाश सिंग याला पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचा सुमारे १ किलो ४० किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. एक युवक वास्को शहरात गांजा घेऊन आल्याची खबर वास्को पोलिसांना लागली होती. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळ रचून सिंग याला मुद्देमालासकट ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात पोलीस स्थानकात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत.Read More
म्हापसा पोलिसांना मिळाली अखेर नवी इमारत मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही उपस्थिती गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या म्हापशाच्या पोलिसांनी अखेर मंगळवारी नव्या वास्तूत प्रवेश केला. सुमारे दहा कोटी रुपये खर्चून म्हापशाचं नवं पोलीस स्थानक उभारण्यात आलं असून या पोलीस स्थानकाचं उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते. म्हापसा पोलिस स्थानक हे उत्तर गोव्यातील एक मोठं पोलिस स्थानक… या पोलिस स्थानकाची कार्यकक्षाही तशीच मोठी… दरवर्षी या पोलिस स्थानकात दाखल होणाऱ्या दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी वाढत आहे. वाढत्या कार्याच्याRead More
वाहतूक पोलिसांनी गिरवले रस्ता सुरक्षेचे धडे वाहतूक पोलिसांसाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘रस्ता सुरक्षा जागृती’ करण्याची मोहीम आखलीये. या मोहिमेचं उद्घाटन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आल्तिनो इथल्या पोलीस कार्यालयात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वाहतूक पोलिसांना ‘रस्ता सुरक्षेविषयी’ मार्गदर्शन करण्यात आलं.Read More
Close