ponda Tag

Ponda Municipality Turning A Blind Eye To Garbage Issue In The City ?Read More
PONDA HEALTH CENTRE OFFICERS INSPECTS FOOD STALLS IN PONDARead More
कुर्टी उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा कुर्टी खांडेपार हॉटेलसमोरच्या बायपास रस्त्यावर उड्डाणपुलाचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं या भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलीये. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचं पाणी या खड्डयांमध्ये साचल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागताहेत. या प्रकारावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.Read More
फोंड्याचा सांडपाणी प्रकल्प वर्षभरात होणार पूर्ण बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची सभागृहाला ग्वाही सांडपाणी प्रकल्पावरून विरोधकांची सरकारवर सरबत्ती फोंडाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गेल्या वर्षी चालू केला होता. हा प्रकल्प एका वर्षांत पूर्ण करून लोकार्पण केलं जाईल, अशी ग्वाही बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी सभागृहाला दिली. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केलेल्या असता मंत्री ढवळीकर यांनी सदर आश्वासन दिलं. या प्रश्नावरून आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो आणि प्रतापसिंह राणे यांनी मंत्री ढवळीकर यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; मात्र ढवळीकर यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान,Read More
  फोंड्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याचा बुरुज पडला सहाशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यावर सरकारी आघात जलस्रोतमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल ‘इन गोवा’च्या वृत्ताचा परिणाम जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली किल्ल्याची पाहणी फोंड्यातील सहाशे वर्षांपूर्वीची आदिलशहानं बांधलेल्या भूईकोट किल्ल्याचा अत्यंत प्राचीन संरक्षक कठडा जलस्रोत खात्यानं नष्ट केल्याचं उघडकीस आलं असून यावर इतिहासप्रेमींनी जोरदर संताप व्यक्त केलाय. या प्रकरणावर ‘इन गोवा’नं प्रकाश टाकताच २४ तासांच्या आत जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी याची दखल घेतली. मंत्र्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. voice over भारताचा शिवकालीन इतिहास अभ्यासायचा म्हटलं की गडकिल्ले आलेच. ऐतिहासिक पुरुषांनी गाजवलेल्या कर्तृत्त्वाचीRead More

Posted On March 13, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

AUDI KILLS ONE IN A FATAL ACCIDENT AT PONDA

ऑडी कारच्या धडकेत पदचारी ठार, एक जखमी फार्मागुडी उतरणीवरील अपघातानं घेतला बळी फार्मागुडी उतरणीवर रस्त्याच्या बाजूनं चालत निघालेल्या दोघांना ऑडी कारची धडक बसल्यानं एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी प्रथम फोंडा उपआरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत भरती करण्यात आलं. मयत इसमाचं नाव महादेव कुंभार असं असून नारायण रामा कुंभार असं जखमी इसमाचं नाव आहे. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते गोव्यात मोलमजुरी करायचे. दरम्यान ऑडी कार फोंड्याहून फर्मागुडीच्या दिशेने निघाली होती. उतरणीवर पोहोचताचं चालक ओमकार सत्यवान नाईक याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणिRead More
Close