ponda Tag

Posted On July 10, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

PONDA SPORTS COMPLEX IN DISTRESS

फोंड्यातील क्रीडा खात्याच्या मैदानाची दुर्दशा ज्येष्ठांसाठी पदपथ नाही, विजेचीही सोय नाही झाडेझुडपे वाढल्यानं चालणेही बनले कठीण बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचीही झाली दुर्दशा वीस वर्षांपूर्वी बांधले होते संकुल, छपर बनले गळके क्रीडा खात्याच्या फोंड्यातील क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून, हे मैदान त्वरित दुरुस्त करावं, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केलीये. हे मैदान येत्या तीन महिन्यांत दुरुस्त केलं जाईल, असं आश्वासन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी दिलंय. फोंडा शहरातील एकमेव क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाल्यानं तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलीये. तब्बल १७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ साली हे क्रीडामैदान सुसज्जRead More

Posted On June 14, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

WATCH WHY GSIDC OFFICER GETS ANGRY

पायाभूत विकास महामंडळाचा पहा पारदर्शकपणा (?) पत्रकारांना अंधारात ठेवून केली जाताहेत कामे धावशिरे सरकारी विद्यालयाच्या दुरुस्तीकामावेळी झाले उघड दुरुस्ती कामाचे चित्रीकरण रोखण्याचा झाला प्रयत्न महामंडळाच्या महिला अधिकाऱ्याची पत्रकारांवर आरेरावी गोवा पायाभूत विकास महामंडळानं पावसाला सुरू झाल्यानंतर उसगावातील धावशिरे सरकारी विद्यालयाचं दुरुस्तीकाम हाती घेतलं. या कामाची पाहणी करण्यासाठी महामंडळाची एक महिला अधिकारी मंगळवारी त्या ठिकाणी पोहोचली; मात्र काही कारण नसताना पत्रकारांना पाहून तिचा पारा अचानक चढला आणि मुख्याध्यापकांवर दात ओठ खावून तिथून निघून गेली. शिक्षण क्षेत्रात गोव्यानं देशभरात नावलौकिक मिळवल्याच्या फुशारक्या नेहमीच सरकारकडून मारल्या जातात; पण इथल्या सरकारी शाळांची अवस्था कायRead More
पाण्यासाठी जीव आला रडकुंडीला बेतोडा-निरंकालच्या नागरिकांची व्यथा भाजपच्या विकासाचा खरा चेहरा आला समोर विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप शासनाचा खरा चेहरा पहायचा असेल तर निरंकाल-बेतोडा भागात फेरफटका मारल्यावर दिसेल. एका बाजूला विविध योजना आखून सरकारी तिजोरीतील पैसा खिरापतीप्रमाणे वाटून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या भाजपच्या राज्यात वीज आणि पाणी या मुलभूत सुविधांसाठी जनतेला जीवाचं रान करावं लागताहे. पाणी म्हणजे जीवन… पाण्यासाठी फिरावे लागताहे वणवण भाजपच्या राज्यात कठीण झाले जीवन.. सुखी जीवनाचा झाला चुराडा… समोर आला भाजपचा खरा चेहरा… भाजपच्या विकासाचा खरा चेहरा बघायचा असेल तर जरा फोंडा तालुक्यातील बेतोडा, निरंकाल भागातील जनतेला विचार…Read More
Brahmanand Topio Mamlekar

Posted On January 16, 2016By Akshay LadIn Crime, Top Stories

Moneylender’s Murder, Dhavli Local Arrested

Ponda Police have arrested Siddharth Mohan Miringkar (44) from Dhavali for allegedly murdering a moneylender from Ponda,whose body was found in Tambdi Surla recently. The police made the breakthrough after forming three teams to investigate the case and interrogating more than 150 people. It may be recalled that moneylender Brahmanand Topio Mamlekar (56) from Upper Bazaar, Ponda, went missing on Jan 4, and four days later, his decomposed body was found on the banks of the Ragada River near the temple at Tambdi Surla. Addressing the press, Ponda Dy SPRead More

Posted On September 14, 2015By Akshay LadIn Local, Top Stories

Sugarcane Farmers Highway at Dharbandora

https://youtu.be/yzjq3C8aMkg  Read More
Close