PONTOON Tag

भगीरथ प्रयत्न करून ‘भगीरथ’ हटवले आरोसी समुद्र किनाऱ्यावर रुतले होते जहाज कासावली पंचायत क्षेत्रातील आरोसी समुद्र किनाऱ्यावर रूतलेलं ‘भगिरथ’ जहाज अखेर शनिवारी ‘अरिहंत शिप ब्रेकर्स’ या कंपनीनं हटवलं. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ हे जहाज रूतलेल्यानं स्थानिकांनी आंदोलन छेडलं होतं. कासावली पंचायत क्षेत्रातील एका हॉटेल व्यवस्थापनानं ‘भगिरथ’ या जहाजावर लग्न समारंभ आयोजित केला होता. जहाज खूप जुनं असल्यानं लाटांच्या जोरदार माऱ्यामुळं ते समुद्रात आरोसी समुद्र किनाऱ्यावर रूतलं होतं. या जहाजाला टगद्वारे ओढून नेण्याचा प्रयत्न असफल ठरल्यानं शेवटी हे जहाज कापून त्याची विल्हेवाट लावावी, असा निर्णय झाला होता. त्यानुसार अरिहंत शिपRead More
आरोशीतील बेकायदेशीर बोट अखेर हटवली पारंपरिक मच्छिमारांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले आरोशी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे नांगरून ठेवलेली बोट अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी हटवली. गेले महिनाभर एका पंचतारांकित हॉटलनं परवागनी न घेता ही बोट नांगरून ठेवली होती. त्यामुळं मच्छीमार व्यवसायावरही गदा आली होती. याविषयी पारंपरिक मच्छिमारांनी बोट हटवण्याचा रेटा लावला होता. या रेट्यामुळं प्रशासनानं शनिवारी यंत्रणा आणून ही बोट हटवली.Read More
Close