PRIVATE Tag

पेडण्यात प्रवासी बसेसमुळे वाहतूक कोंडी तासनतास प्रवासी घेण्यासाठी रस्ते ठेवतात अडवून स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी पेडणेतील अंतर्गत मुख्य रस्त्यावर खाजगी प्रवासी बस तासनतास उभ्या केल्या जात असल्यानं वाहतूक कोंडीत भर पडलीये. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या नव्या बसस्थानकाचं काम ९५ टक्के पूर्ण झालंय. अजून काही काम बाकी असल्यानं या बसेस स्थानकामध्ये न थांबता प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबत आहेत, हा प्रकार बंद करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.Read More
खाजगी पर्यटक टॅक्सी मालकांनी दिला संपाचा इशारा २४ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पुकारणार संप पर्यटकांच्या समस्येला पर्यटनमंत्री परुळेकर जबाबदार आमदार मायकल लोबो यांनी डागली तोफ ‘रेंट अ बाईक’ व्यवसायाला चाप लावण्यात सरकारला अपयश आल्यानं वर्षाखेरीस म्हणजे २४ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत संप पुकारण्याचा इशारा खाजगी पर्यटक टॅक्सी मालकांनी दिलीये. सोमवारी या टॅक्सी मालकांची पर्वरीत विशेष बैठक झाली. या बैठकीला वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार मायकल लोबो आणि आमदार कायतान सिल्वा उपस्थित होते. या बैठकीनंतर टॅक्सी मालकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, आमदार मायकल लोबो यांनी पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्याRead More
Close