RAJBHASHA Tag

मराठी राजभाषेसाठी रविवारी निर्धार मेळावा निर्धार मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा मराठी राजभाषा समितीचे मराठीप्रेमींना आवाहन मराठी राजभाषा समितीने मराठी राजभाषा मागणीसाठी निर्धार मेळावा आयोजित केलाय. हा मेळावा रविवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पणजीतील आझाद मैदानावर संध्याकाळी ४ वाजता होणाराहे. मराठी राजभाषेच्या मागणीचा एल्गार करण्यासाठी या मेळाव्याला मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन समितीनं केलंय.Read More
मराठी राजभाषा झालीच पाहिजे मराठी राजभाषा समितीची गर्जना समितीच्या कार्यकर्त्यांची म्हापशात उपोषण ‘मराठी राजभाषा झालीच पाहिजे’, अशी सिंहगर्जना करत मराठी राजभाषा समितीनं शुक्रवारी म्हापशात जोरदार निदर्शने केली. यावेळी समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर, नगरसेवक तुषार टोपले, नारायण राठवड अन्य सदस्य उपस्थित होते.Read More
Close