rally Tag

vlcsnap-0518-02-14-15h01m32s612

Posted On February 19, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

RALLY ON THE OCASSION OF SHIV JAYANTI

RALLY ON THE OCASSION OF SHIV JAYANTIRead More
vlcsnap-3413-06-29-10h44m06s508
राजधानीत ‘पंढरी काठी दिन’ उत्साहात ‘अंध कल्याण संघटने’ने काढली फेरी १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘अंध दिन किंवा पांढरी काठी सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. हेच औचित्य साधून ‘गोवा अंध कल्याण संघटने’तर्फे सोमवारी राजधानी पणजीत जागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पांढरी काठी हातात घेतलेले अंध बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तुम्ही रस्ता ओलांडताना, चालताना संपूर्ण पांढर्‍या रंगाची किंवा वरून दोन तृतींयांश पांढरा आणि खाली एक तृतीयांश लाल रंग असलेली काठी घेऊन चालणारे अनेक लोक पाहिले असतील. असे बांधव दिसल्यास त्यांना त्वरित मदत करावी, असं आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलं.Read More
vlcsnap-9721-02-04-12h56m25s715

Posted On October 1, 2016By Akshay LadIn Local, Off-Beat, People, Top Stories

VINTAGE CAR AND BIKE RALLY

व्हिन्टेज बाईक आणि कार महोत्सव उत्साहात महोत्सवात दीडशेपेक्षा जास्त व्हिन्टेज गाड्यांचा सहभाग पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांच्या हस्ते उद्घाटन ‘गोवा पर्यटन खात्या’तर्फे यंदा पहिल्यांदाच शनिवारी व्हिन्टेज बाईक आणि कार महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये झालेल्या महोत्सवात दीडशेपेक्षा जास्त व्हिन्टेज गाड्या सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवाचं उद्घाटनं पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. महामार्गावरून क्लासिक कारगाड्या दिसेनाशा झाल्या असल्या तरी गोवेकर ‘व्हिन्टेज काळ’ आणि त्या काळातील नागरिकांना सेवा देणाऱ्या ‘हेरिटेज मूल्य’ असलेल्या गाड्या विसरलेले नाहीत. अशा व्हिन्टेज बाईक्स आणि कारची जपणूक करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्याचा हेतूनं पर्यटन खात्यानं शनिवारीRead More
vlcsnap-7343-07-02-12h39m03s124

Posted On August 22, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

TIRANGA RALLY AT MAPUSA

क्रीडा खात्यातर्फे म्हापशात ‘तिरंगा यात्रा’ हिंदुस्थानच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम आमदार मायकल लोबो यांची उपस्थिती क्रीडा आणि युवा खात्यानं गोवा विद्यापीठाच्या एनसीसी विभागाच्या सहकार्यानं सोमवारी हिंदुस्थानच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘तिरंगा यात्रा’ काढली. या कार्यक्रमास आमदार मायकल लोबो, म्हापशाचे नगराध्यक्ष संदीप फळारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.Read More
11062382_1079570342060742_3026877423661513332_n
BBSM HOLDS MASSIVE RALLY TO PROTEST AGAINST ENGLISH MoI  Read More
Close