Ravi Naik Tag

एसटी बांधवाच्या घरी जेवण म्हणजे निव्वळ दिखावा कॉंग्रेस नेत्यांची भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर टीका भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अनुसूचित जमातीच्या बांधवाच्या घरी जेवण करणे, हा निव्वळ राजकीय शो असल्याची टीका विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि कॉंग्रेस आमदार रवी नाईक यांनी केलीये. केंद्रीय मंत्री सुभाष भांब्रे यांच्यासह अन्य भाजप मंत्री आणि खासदारांनी ताळगावात एसटी बांधवाच्या घरी दुपारचे भोजन केले होते. यावर नाईक यांनी खरमरीत टीका केली. ‘कोणी काय खावे, हा प्रत्येकाचा अधिकार’ खाण्यावर कोणतेही निर्बंध असता कामा नये विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची प्रतिक्रिया गोमांस खाण्याला काहीजण आक्षेप घेत असून याला काँग्रेसनं तीव्रRead More
RAVI NAIK SPEAKS WITH MEDIA BEFORE FLOOR TESTRead More
वयोमानामुळे रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी डागली तोफ सत्ता असताना रवी नाईक यांनी काहीही केले नाही सत्ता गेल्यानंतर आठवला विकास : बांधकाममंत्री वय झाल्याने माजी गृहमंत्री रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट झालीये. त्यामुळं ते सध्या काहीही बरळत आहेत, अशी झणझणीत प्रतिक्रिया बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलीये. फोंड्यातील सर्व विकासकामे मीच केल्याचा दावा रवी नाईक यांनी केला होता. त्याला ढवळीकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय.Read More
नियमांचे उल्लंघन करून अपंग आयुक्तांची नियुक्ती सरकारनं फौजदारी गुन्हा दाखल करावा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा हात असल्याचा आरोप सर्व नियम धाब्यावर बसवून, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी, अपंग आयुक्तपदी अनुराधा जोशी यांची नियुक्त केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून तथ्य बाहेर येणे गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच अभ्यास करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.Read More
नियोजित बेतुल बंदर, शापोरा जेटीला विरोध माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी डागली तोफ मुरगाव बंदराचा आणखी विकास करता येत नसल्यानं आता बेतुल इथं नवे बंदर विकसित करण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केंद्रीय बंदर तसंच भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलीये. या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी जोरदार विरोध दर्शवला. त्याचबरोबर शापोरा इथं जेटी उभारण्यासही त्यांनी विरोध दर्शवला.Read More
नायजेरियनांना देशातून हाकलून लावा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी देशात नायजेरीयन नागरिकांची वाढली दादागिरी शिक्षणासाठी येतात आणि अवैध धंदे करतात रवी नाईक यांनी डागली केंद्र सरकारवर तोफ नायजेरियन लोकांची गोव्यासह देशभरात दादागिरी चालू असून त्यांना केंद्र सरकारनं त्वरित हाकलून द्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शिक्षणाच्या नावाखाली गोव्यात येऊन नायजेरियन युवक गुन्हे करत असल्याचा दावाही यावेळी नाईक यांनी केला.Read More
Close